• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा….

माणगंगा by माणगंगा
January 14, 2022
in महाराष्ट्र
0
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा….

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

उस्मानाबाद(प्रतिनिधी)

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात १४जानेवारी रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा२८वा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.

नामांतर चळवळ या विषयावर बोलताना मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.शिवाजीराव गायकवाड म्हणाले की बाबासाहेबांच्या बुध्दीला जगात मानले जाते म्हणूनच त्यांचे अनेक देशात पुतळे आहेत दलितांच्या न्याय,हक्कासाठी बाबासाहेबांनी अनेक आंदोलने अहिंसेच्या मार्गाने केले परंतु मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे म्हणून पदिर्घ काळ नामांतर चळवळ राबवावी लागली त्यात अनेकांनी आपली आहुती दिली नामांतरासाठी हिंसा झाली हे दुर्दैव आहे अखेर शरदचंद्रजी पवार साहेब यांचेमुळे नामविस्ताराची घैषणा झाली आणि १४जानेवारी१९९४साली नामविस्तार झाला
बाबासाहेबांनी मराठवाड्याचे अज्ञान,दारिद्र्य दूर व्हावे यासाठीच मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली त्यामुळे बहुजनांचे तरूण तेथे शिक्षण घेउन विविध क्षेञात नेतृत्व करत आहेत.

आज विद्यापीठाच्या गेटवर प्रवेश करतानाच गोर,गरिब विद्यार्थ्यांना एक वेगळीच प्रेरणा मिळते आहे.आजच्या विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेबांचे विचार डोक्यात घ्यावेत असे शेवटी आवाहन केले.

यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.केशव क्षीरसागर,प्रा.डी.एम.शिंदे उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,निवडक विद्यार्थी,कर्मचारी कोरोना नियमाचे पालन करत उपस्थित होते

Views: 176
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर राजा पाटील कवठेमहांकाळकर काळाच्या पडद्याआड..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)