• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी विद्यालयातील वैभव भामरे यांची इंस्पायर अवार्ड साठी राज्यस्तरावर निवड

माणगंगा by माणगंगा
January 15, 2022
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी विद्यालयातील वैभव भामरे यांची इंस्पायर अवार्ड साठी राज्यस्तरावर निवड

तऱ्हाडी विद्यालयातील वैभव भामरे यांची इंस्पायर अवार्ड साठी राज्यस्तरावर निवड

तऱ्हाडी:- प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था यांच्यातर्फे दरवर्षी इंस्पायर अवार्ड मानक योजनांतर्गत इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन भरवले जाते यासाठी तऱ्हाडी येथील कै अण्णासो साहेबराव सोमा पाटील विद्यालयातील विद्यार्थी वैभव संतोष भामरे इयत्ता सातवी यांनी या प्रदर्शनात रोप लावणी यंत्र हे उपकरण तयार केले होते

या उपकरणामुळे कांदा मिरची या साठी रोपे लावण्याकरिता शेतकरी वर्गाला मजुरांची मदत घेतात त्यामुळे वेळ व मजूर जास्त प्रमाणात लागतात याकरिता वेळ व मजूर कमी लागावी यासाठी या यंत्राच्या साह्याने रोपे लावणे सोपे जाते याची जिल्हा स्तरावर वरून निवड झालेली आहे स्टेट लेव्हल एक्झिबिशन अँड प्रोजेक्ट कॉम्पिटिशन २०२०/२१ करिता वैभव संतोष भामरे याची राज्यस्तरावर निवड झालेली आहे या उपकरणासाठी विज्ञान शिक्षक व्ही डी पाटील व भावेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यांची राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे. कार्याध्यक्ष सुभाष भामरे. व मुख्याध्यापक एन.एच कश्यप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे कौतुक केले

Views: 641
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
थोर समाजसेवक रामचंद्र धुमाळ यांनी मकरसंक्रांत केली अनाथ आश्रमात

थोर समाजसेवक रामचंद्र धुमाळ यांनी मकरसंक्रांत केली अनाथ आश्रमात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)