थोर समाजसेवक(गुरुजी )श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांनी मकारसंक्रातच
अनाथ आश्रम मधला मुलांना तीळ गुळ देऊन गोड संदेश दिला सगळ्यांना
प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे
मकर संक्राती मकर संक्रांत हा पौष महिन्यात तसेच 14 जानेवारी रोजी येणारा सण आहे दक्षिण भारतात हा सण पोंगल नावाने ओळखला जातो या दिवशी सूर्याचा धनु राशींतून मकर राशीत प्रवेश होतो म्हणून च या सणाला मकर संक्रात असे म्हटले जाते आपण म्हणतो तिळगुळाचे महत्व काय ते हे आहे
सण साजरा करायचा देवाच्या नैवेद्यासाठी सगळं साग्रसंगीत भोजन तयार करायचं त्या परमेश्वराला फक्त नैवेद्य दाखवला उदबत्ती ओवाळून तिनं वेळा पाणि फिरवुन तेच नैवेद्याचे ताट पुढे घेऊन यथेच्छ भोजन करायचे ढेकर देऊन ढेरिवर हात फिरवुन सण साजरा करायचा हाच का हो तो सणांचा महिमा त्या ऐवजी जेवण तयार करुण एखाद्या दिवशी ज्या अनाथांना अन्नाची गरज आहे त्यांना किमान ह्या दिवशी तरी गोडधोड खाऊ घालुन त्यांचे आत्मे सुखी केले तर त्यांना किती बरं वाटलं हाच विचार करुण आपले समाज बांधव शिवभक्त डॉ.श्रीकांत धुमाळ गुरुजी यांनी योग साधला व अनाथाश्रम वृद्धाश्रमात जाणुन त्यांच्या समवेत तिळगुळ वाटुन व भरपेट जेवण देऊन साजरा केला त्यांचे क्षण चित्र थोर समाजसेवक श्रीकांत धुमाळ (गुरुजी )यांचे मनापासून खूप खूप शुभेच्छा असेच अनाथ आश्रमला मदत करत रहावे







