विदेशी दारू वाहतूक करणारे तिघेजण ताब्यात
आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी वलवण रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक करीत असताना तिघांना रंगेहात पकडले , पोलिसांनी 10 दारूचे बॉक्स व वाहतूक करणारी गाडी ताब्यात घेतली आहे
यामध्ये लहू रामचंद्र वहनकुटे , यश तानाजी भगत, अनिकेत मिलिंद टेके सर्व राहणार विटा येथील असून खरसुंडी वलवण रस्त्याला रेनॉल्ट टिगर कंपनीची चॉकलेटी रंगाचे चार चाकी एम एच 45 ए एल 71 82 या क्रमांकाची गाडी मधून दारूची वाहतूक करीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये गाडी सह एकूण 8 लाख 50 हजार 640 रुपयाचे मुद्देमाल मिळून आला आहे







