• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर.सी.पटेल माध्य.व माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित

माणगंगा by माणगंगा
January 25, 2022
in महाराष्ट्र
0
आर.सी.पटेल माध्य.व माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित

आर.सी.पटेल माध्य.व माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली

त-हाडी प्रतिनिधी ,25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन विद्यालयातील मतदार साक्षरता मंच व राष्ट्रीय सेवा योजना एकक च्या माध्यमातून घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. आर.एफ.शिरसाठ सर होते. भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिन 25जानेवारी1950हा दिवस भारतात 2011पासून’ राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून देशभर मतदार गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षाचा बोध विधान “सक्षम, जागरूक, सुरक्षित आणि माहितगार मतदार” हे आहे.याचे महत्व व
मतदार म्हणून आपली काय कर्तव्य असतात याची जाणिव विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी श्री. एन.वाय. बोरसे यांनी आपल्या मार्गदर्शन विचारात करून दिली.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. आर.एफ. शिरसाठ यांनी मतदान आणि मतदार यांचे महत्व देश विकासात मोठे कार्य आहे या कर्तव्याचे पालन प्रत्येक मतदाराने केले पाहिजे असे आव्हान केले. या निमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात यात दोन गटात मतदार जागृतीपर ,निबंध घेण्यात आले यात माध्यमिक विभाग 15 ,उच्च माध्यमिक विभागात20 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, परीक्षक म्हणून प्रा.व्ही. एस.ईशी व श्री.किरण कोळी यांनी कार्य केले कार्यक्रमात एन एस एस स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवला , श्री एस आर देसले यांनी सूत्रसंचालन व आभार श्री व्ही डी पाटील यांनी मानले कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते

Views: 534
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आर सी पटेल विध्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

आर सी पटेल विध्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)