• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जवानांच्या त्यागाचा विसर पडू देऊ नका- ह भ प रोहिदास महाराज मस्के

माणगंगा by माणगंगा
January 26, 2022
in महाराष्ट्र
0
जवानांच्या त्यागाचा विसर पडू देऊ नका- ह भ प रोहिदास महाराज मस्के

जवानांच्या त्यागाचा विसर पडू देऊ नका- ह भ प रोहिदास महाराज मस्के

गंगाखेड /प्रतिनिधी

सीमेवरील जवानांचा त्याग खूप मोठा आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित असून त्या त्यागाचा विसर पडू देऊ नका असे आवाहन ह भ प रोहिदास महाराज मस्के यांनी बुधवारी राणीसावरगाव येथे आयोजित कीर्तनात बोलताना व्यक्त केलं.

सामाजिक कार्यकर्ते नारायणराव डोणे यांच्या आईच्या गोडजेवण निमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, वाघलगावचे माजी सरपंच नारायण घनवटे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान चे रामेश्वर भोसले, सय्यद मुदस्सीर बाबासाहेब भोसले, सखाराम धनवटे, ह भ प मदन महाराज फटांगे, बाळू महाराज बहादुरे ,यादव महाराज आदीसह उपस्थिती होती. पुढे बोलताना मस्के महाराज म्हणाले की जगात निस्वार्थीपणे प्रेम फक्त आईच करू शकते. त्यामुळे आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांचा चांगला सांभाळ मुलांनी केला पाहिजे. अति परिचयामुळे आपले महत्त्व कमी होत असते .त्यासाठी स्वतःचे महत्त्व ओळखून आपण वागले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी केले. हा देश जवानांच्या त्यागाच्या पायावर उभा असून देशातील जवानांच्या त्यागाचा विसर आपण पडू देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. नारायण डोणे यांनी सर्वांचे आभार मानले .यावेळी परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

Views: 368
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
72 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो

72 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)