• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

यरमल हेटी येथे मोफत ई श्रमकार्ड नोंदणी व वितरण- विर पत्नी
कुंतीताई आडे यांचा स्तुत्य उपक्रम

माणगंगा by माणगंगा
January 28, 2022
in महाराष्ट्र
0
यरमल हेटी येथे मोफत ई श्रमकार्ड नोंदणी व वितरण- विर पत्नीकुंतीताई आडे यांचा स्तुत्य उपक्रम

*यरमल हेटी येथे मोफत ई श्रमकार्ड नोंदणी व वितरण- विर पत्नी*
*कुंतीताई आडे यांचा स्तुत्य उपक्रम*

आर्णी : अक्षय राठोड

आज दिनांक 28 जानेवारी रोजी शुक्रवार ला यरमल हेटी येथेस्व. बाळूजी नाईक चव्हाण यांच्या स्मृती दीनानिमित्त ई-श्रम कार्ड च्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकार कडून अनेक विधायक पाऊले उचलेली जात आहे अश्या सर्व लोकांसाठी ई श्रमिक कार्ड योजना लागू करण्यात आली आहे . या अंतर्गत कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे . सरकारी योजनेपासून एकही कामगार वंचित राहू नये यासाठी यरमल हेटी येथे विरपत्नी कुंतीताई ज्ञानेश्वर आडे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते . सरकारी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई श्रम पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे . त्यांनतर देशातील कोणत्याही काना कोपऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना विविध की योजनांचा लाभ घेता येणार आहे . प्रत्यक्षा हे कार्ड 16 ते 59 वयोगटातील कामगारांसाठी असून रजिस्टेशन ऑनलाईन करता येणार आहे . अर्ज न करता योजनेपासून वंचित राहू नये यासाठी हा कॅम्प यरमल हेटी येथील सेवालाल महाराज सभामंडप येथे आयोजित करून नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली होती .. यावेळी यरमल हेटी येथील पोलीस पाटील राजु राठोड, जय पवार, प्रदीप राठोड,
अरुणा राठोड यांचे सहकार्य मिळाले अशी माहिती कुंतीताई आडे यांनी दिली .

Views: 256
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

गरोदर महिलांसाठी तंबाखू सेवन बंदी उपक्रम राबवण्‍याकरिता लाइफफर्स्‍टचा अंबुजा सिमेंट फाऊंडेशनसोबत सहयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)