• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्वर्गतुल्य ग्रुप व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने त-हाडी येथील अमरधाम प्रवेशद्वार सुशोभीकरण व संरक्षण भिंत भुमिपुजन

माणगंगा by माणगंगा
February 2, 2022
in महाराष्ट्र
0
स्वर्गतुल्य ग्रुप व ग्रामपंचायत  यांच्या संयुक्त विद्यमाने त-हाडी येथील अमरधाम प्रवेशद्वार सुशोभीकरण व संरक्षण भिंत भुमिपुजन

स्वर्गतुल्य ग्रुप व ग्रामपंचायत तऱ्हाडी यांच्या संयुक्त विद्यमाने त-हाडी येथील अमरधाम प्रवेशद्वार सुशोभीकरण व संरक्षण भिंत भुमिपुजन

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील त-हाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच ताईसाहेब जयश्री धनगर श्री सुनील धनगर व उपसरपंच उजनबाई अहिरे. सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अथक परिश्रमाने ग्रामपंचायतीतील 15 वित्त आयोग निधीतून अपूर्ण असलेले संरक्षण भिंत व अमरधाम चे प्रवेश द्वार यासाठी निधी मंजूर करून दिला या निधीतून आज दिनांक 2 फेब्रुवारी 22 रोजी अमरधाम प्रवेशद्वाराचे भूमिपूजन माजी सरपंच श्री सुदाम नंथू भलकार . तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष भामरे कै साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एन एच कश्यप तंटामुक्तीचे अध्यक्ष तुळशीराम भामरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मल्हार सेनेचे उपाध्यक्ष सुनील धनगर. माजी उपसरपंच ए.एम सोनवणे सर तंटामुक्तीचे उपाध्यक्ष युवराज भलकार श्री युवराज भिल श्री सुधाकर लोहार श्री रावसाहेब उखा बोरसे श्री बागुल श्री आत्माराम बागुल श्री मनोहर भामरे कॉन्ट्रॅक्टदार कैलास पाटील श्री रावसाहेब चव्हाण व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते

फोटो त-हाडी येथे अमरधाम येथे संरक्षण भिंत व सुशोभीकरण ,भुमिपुजन करताना सुदाम भलकार माजी सरपंच सुभाष भामरे, कार्याध्यक्ष तापी परिसर विद्या प्रसारक संस्था सुनिल धनगर, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष उपअध्यक्ष अशोक सोनवणे माजी उपसरपंच ,तुळशिराम भामरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष, युवराज भलकार, तंटामुक्त समिती उपाध्यक्ष नंदलाल सोनवणे रावसाहेब बोरसे कैलास पाटील , व ग्रामस्थ उपस्थित होते

Views: 294
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विजचोर’ ठेकेदाराला वाचविण्यासाठी महावितरणचा आटापिटा?

विजचोर' ठेकेदाराला वाचविण्यासाठी महावितरणचा आटापिटा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)