• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; प्रकाश पाटील

माणगंगा by माणगंगा
February 3, 2022
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; प्रकाश पाटील

*शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; प्रकाश पाटील *

================================

डोंगरगाव (प्रतिनिधी) आर आर पाटील =सतत दुष्काळाच्या झळा सोसत असताना शेतकरी वर्ग अतिवृष्टी गारपीट वादळी पाऊस दूषित हवामान हिवाळ्यात गारपीट शेती पिकांना मातीमोल किंमत कोरोना साथीचा शेती व्यवसायावर दुष्परिणाम परिणाम आदी अनेक विविध कारणांमुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत असून सरळ आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे

कर्जबाजारीपणामुळे परिवारातील विवाह जोडणे शक्य होत नसून एक नाराजीचा सूर बहुतांश शेतकरी वर्गातून पहावयास मिळत आहे थकित वीज बिलापोटी त्याचे विजेचे कनेक्शन कट केले जात आहे वीज नसेल तर पर्यायाने शेती पि कास पाणी देणे शक्‍य नाही मग शेतकऱ्याना उत्पन्न कुठून मिळेल शेतीत टाकलेले भांडवल देखील निघत नाही

परिवार चालवणे जिकरीचे झालेले आहे दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढतच आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारी कर्ज भेडेल कसे वरील सत्य परि स्थितीचा संपूर्ण शिंदखेडा तालुक्यासह महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा विचार केल्यास शेतकरी ची आर्थिक परिस्थिती भयानक आहे म्हणून शासनाने एकदा संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी करावी अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केली आहे

Views: 149
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
काञज-गराडे -सासवड  मार्गावर धावणार पी.एम.पी बसेस                                          

काञज-गराडे -सासवड  मार्गावर धावणार पी.एम.पी बसेस                                          

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)