• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

काञज-गराडे -सासवड  मार्गावर धावणार पी.एम.पी बसेस                                          

माणगंगा by माणगंगा
February 4, 2022
in पुणे
0
काञज-गराडे -सासवड  मार्गावर धावणार पी.एम.पी बसेस                                          

काञज-गराडे -सासवड  मार्गावर धावणार पी.एम.पी बसेस                                          

  दत्ताञय फडतरे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे ( प्रतिनिधी )

शहरातील काञज पी.एम.पी आगारातुन बोपदेव घाट -भिवरी -गराडे -कोडीत -सासवड हा नवीन पी.एम.पी बसमार्ग सुरु होणार आहे. हा बसमार्ग सुरु होण्यासाठी दत्ताञय फडतरे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा , वाहतुक व्यवस्थापक यांकडे अनेक दिवसांपासुन पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली.पुढिल आठवड्यात हा मार्गावर बसेस सुरु करण्याबाबत नियोजन सुरु असल्याचे  फडतरे यांना पी.एम.पी. प्रशासनाकडुन कळविण्यात आले आहे.

महापालिका हददीपासुन अवघ्या दहा ते पंधरा  किलोमीटर अंतरावर असणारे गराडे गाव व परिसरातील नागरिकांना पुणे व सासवड शहरात ये- जा करण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे मोठी लोकसंख्या असलेला भागातील  प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पी.एम.पी बसेस सुरु करुन परिसरातील नागरिकांची अनेक वर्षोपासुन  प्रवासासाठी होत असलेली गैरसोय कायमची  दुर करण्याची मागणी दत्ताञय फडतरे यांनी  निवेदनादवारे पी.एम.पी प्रशासनाकडे केली होती . सातत्याने करत असलेल्या  पाठपुराव्यामुळे  पी.एम.पीकडून त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली आहे.

करोना निर्बंधामुळे एक- दिड वर्षोपासुन एस.टी सेवा अनियमित झाली होती. एस.टी विलीनीकरनासंदर्भात पुकारलेल्या बंद मुळे या भागात काही प्रमाणात सुरु असलेली एस.टी सेवा  कोलमडली असल्याने दैनंदिन  .शाळा ,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना  सवलतीच्या दरात प्रवास करता येत नव्हता. प्रवाशांना खासगी वाहनाने  जास्त पैसे देवुन प्रवास करावा लागत असल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला आर्थिक  फटका सहन करावा लागत होता.महापालिका हददी पासुन जवळ असुन ही  पी.एम.पी बसेस ही  नाहीत व सासवड एस.टी आगारातुन एस.टी ही  नाही , या भागातील नागरिकांची  “ना घर का ना घाट  का” अशी परिस्थिती निर्माण झाली होती.येत्या काही दिवसात ग्रामस्थांना हक्काची आणि खाञीशीर पी.एम.पी सेवा उपलध्ब होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस मोरगाव ,जेजुरी ,दौंड ,कापुरव्होळ ,वीर निरा,तसेच लोणावळ्यापर्यंत पोहचत आहेत.परंतु , महापालिका हददीपासुन अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरिल भागात कोणतीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे  सर्वसामान्य गरिब कुटुबांतील विद्यार्थी- विद्यार्थ्यींनींनी शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. लवकरच शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थीं विद्यार्थीनींना वेळेवर हक्काची सेवा उपलध्ब होणार आहे.

गराडे   व वाडी -वस्त्यांवरिल नागरिक पी.एम.पी.दवारे सासवड शहर व पुणे शहरास जोडले जाणार असल्याने याभागातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा , दुध व्यावसायिक ,महिला वर्गाचा  ये-जा करण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

गराडे गाव वाडीवस्त्यांवरिल व कोडित परिसरातील ग्रामस्थांना सासवड व पुणे शहरात ये -जा करण्यासाठी  पी.एम.पी बसेस सुरु होण्यासाठी  दत्ताञय फडतरे यांनी सातत्याने केलेल्या  पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडुन फडतरे यांनी केलेल्या कामाचे  कौतुक होत आहे.

Views: 378
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
सलाम बॉम्बे फाऊंडेशनची १६वी बाल परिषद-

सलाम बॉम्बे फाऊंडेशनची १६वी बाल परिषद-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)