• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

माता रमाईचा त्याग बहुजन समाजातील स्रियांना मोलाचा ठरला…
नगरसेविका राजश्री मखरे

माणगंगा by माणगंगा
February 8, 2022
in महाराष्ट्र
0
माता रमाईचा त्याग बहुजन समाजातील स्रियांना मोलाचा ठरला…नगरसेविका राजश्री मखरे

माता रमाईचा त्याग बहुजन समाजातील स्रियांना मोलाचा ठरला…
नगरसेविका राजश्री मखरे

इंदापूर (प्रतिनिधी) : दि. ७ – डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आजन्म स्वतःला वाहून घेणा-या या त्यागी रमाईमुळेच आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ठरले आणि त्यांच्यामुळे प्रत्येक महिला आज उच्चपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्याचे सर्व श्रेय हे माता रमाईला द्यावे लागेल. त्यांचा हा त्याग आज देशातील सर्व बहुजन समाजातील स्रियांना मोलाचा ठरला आहे. असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका राजश्री मखरे यांनी केले.


पुणे जिल्हा आरपीआय संघटक-सचिव शिवाजीराव मखरे यांचे प्रमुख उपस्थितीत येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेतवन बुद्ध विहारात रमाई जयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजीराव मखरे, मनिषा मोरे मॅडम, हनुमंत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन केले.


याप्रसंगी प्रा. बाळासाहेब मखरे, प्रा. अशोक मखरे, ॲड. सुरज मखरे, पीआरपीचे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक तालुकाध्यक्ष शुभम मखरे, अरुण मखरे, प्रशांत मखरे, अनिल साबळे, तुषार मखरे, हेमंत मखरे, रोहित मखरे, बाळु मखरे, अजय कांबळे, अनिकेत खरात, राजू मखरे, अमोल मखरे, आकाश मखरे, बोधिसत्व मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थित लक्षणीय होती यामध्ये हौसाबाई मखरे, तप्ताबाई मखरे, सखुबाई मखरे, शारदा मखरे, नंदा मखरे, निर्मला मखरे, माया मखरे, रेखा मखरे, शिला लोंढे, शितल गाडे, शोभा मखरे, राणी मखरे, कोमल मखरे, दिक्षा मखरे, जयमाला सोनवणे, आम्रपाली मखरे, काजल मखरे, मयुरी मखरे, पौर्णिमा मखरे, अनुष्का काकडे आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. बाळासाहेब मखरे यांनी तर आभार प्रदर्शन शिवाजी मखरे यांनी केले.

Views: 216
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विखळे येथे स्पर्धात्मक खेळाचे साहित्याचे वाटपऑलम्पिक स्तरांवर खेळाडूंची मजल जावी,हा उद्देश

विखळे येथे स्पर्धात्मक खेळाचे साहित्याचे वाटप
ऑलम्पिक स्तरांवर खेळाडूंची मजल जावी,हा उद्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)