• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

विखळे येथे स्पर्धात्मक खेळाचे साहित्याचे वाटप
ऑलम्पिक स्तरांवर खेळाडूंची मजल जावी,हा उद्देश

माणगंगा by माणगंगा
February 8, 2022
in सातारा जिल्हा
0
विखळे येथे स्पर्धात्मक खेळाचे साहित्याचे वाटपऑलम्पिक स्तरांवर खेळाडूंची मजल जावी,हा उद्देश

विखळे येथे स्पर्धात्मक खेळाचे साहित्याचे वाटप
ऑलम्पिक स्तरांवर खेळाडूंची मजल जावी,हा उद्देश

मायणी :-सतीश डोंगरे


अध्याच्या आधुनिक आणि इंटरनेटच्या युगात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये अनेक प्रकारच्या खेळांचे प्रकार पहावयास मिळतात. या सर्व प्रकारच्या खेळांत आपल्या देशाचे खेळाडू खेळावेत या उद्देशाने विखळे ता.खटाव या ठिकाणच्या यश तायक्वांडो अँड स्पोर्ट क्लबच्या प्रशिक्षण वर्गास गावातील मान्यवर व युवकांनी एकत्र येत तायक्वांदो या खेळाचे साहित्य दिले असून याचे भागात कौतुक केले जात आहे.


विखळे गावचे सरपंच महेंद्र खैरमोडे ,उपसरपंच महेश देशमुख व मोहन देशमुख,रामभैय्या देशमुख,दिलीप जाधव, सुनील कुंभार यांचेसह गावातील युवकवर्ग यांनी एकत्र येत हेड गार्ड ,चेस गार्डन,शिन गार्ड, आर्मगार्ड ,होल्डिंग किकपाड, किकपाड असे खेळाचे साहित्य मुख्यप्रशिक्षक सुधीर लोहार व विखळे गावचे प्रशिक्षक श्लोक वरुडे यांचेकडे सुपूर्त केले.


यावेळी बोलताना सरपंच महेंद्र खैरमोडे म्हणाले, ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य ,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलम्पिक स्तरावरती खेळांमध्ये जाण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन उत्कृष्ट कामगिरी करून गावाचे ,जिल्ह्याचे ,राज्याचे, नाव लौकिक करण्याकामी अपार कष्ठ घ्यावे लागतात. तसेच या खेळाडूंनी देशांला विविध पदके मिळवून द्यावी ,या समाजामध्ये निर्व्यसनी पिढी तयार व्हावी, शरीर संपदा जपणारी दृष्टिकोनातून आणि शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या सुदृढ पिढी तयार व्हावी असे समाजाला वाटत असेल तर ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील खेळाडूंना खेळण्यास प्रोत्साहन देण्या बरोबरच खेळाचे साहित्य वाटप वेळप्रसंगी आर्थिक मदतीची साथही समाजाने दिली पाहिजे .तरच देशाला सर्वोत्कृष्ट खेळाडू सापडतील.


यश तायक्वांदो स्पोर्ट क्लब भागात आशा नाविन्यपूर्ण खेळाचे कुतूहल नवीन पिढीमध्ये निर्माण होत आहे.यास खेळाडूंकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून विखळे गावातही या प्रकारास ग्रामस्थांकडून ,पालकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे ऋणी आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त करून विखळे गावातील सर्वांनी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल तायक्वांदो खेळाचे मुख्यप्रशिक्षक सुधीर लोहार व विखळे गावचे प्रशिक्षक श्लोक वरुडे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.

फोटो ओळी:- विखळे ग्रामस्थांकडून तायक्वांदो खेळाडूंना उत्कृष्ट रित्या खेळ प्रशिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून खेळाचे साहित्य वाटप करताना सुनील कुंभार ,मोहन देशमुख सोबत प्रशिक्षक श्लोक वरुडे,

Views: 504
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)