• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी, वरूळ परिसरात किराणा दुकानात वाईन विक्रिस परवानगीचा निर्णय रद्द करा

माणगंगा by माणगंगा
February 9, 2022
in महाराष्ट्र
0
त-हाडी, वरूळ परिसरात किराणा दुकानात वाईन विक्रिस परवानगीचा निर्णय रद्द करा

त-हाडी, वरूळ परिसरात किराणा दुकानात वाईन विक्रिस परवानगीचा निर्णय रद्द करा

ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभेचा ठराव घ्यावा ;मराठा कुणबी पाटील समाज संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांची मागणी

त-हाडी प्रतिनिधी

शिरपुर, त-हाडी व वरूळ अश्या ग्रामीण भागातील राज्य मंत्रीमंडळाने किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय रद्द करणेसाठी व या निर्णयाला विरोध करणेसाठी आपल्या ग्रामपंचायतीचा मासिक बैठकीत ठराब घ्यावा किंवा विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभेचा ठराव घेऊन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना राज्य शासनास पाठवावा असे आवाहन मराठा कुणबी पाटील समाज संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण(त-हाडी) यांनी केले आहे. राज्य मंत्रिमंडळाने दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यातील किराणा दुकानांमध्ये बार्डन विक्रीस परवानगीसाठी चा मंत्रिमंडळ निर्णय घेतला असून सदरील निर्णय शेतकऱ्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे.

आज आपल्या ग्रामीण भागातील तरुण हा मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या ऐवजी हा निर्णय या बेरोजगार तरुणांना नशेच्या खाईत लोटणारा ठरेल. यामुळे ग्रामीण व्यवस्था संपूर्णपणे बवळून निघण्याची शक्यता आहे. शाश्वत उत्पन्नाची कुठलीही

हमी नसलेल्या ग्रामीण भागात किराणा दुकानात वाईन उपलब्ध करून दिली तर आमच्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण भरकटु शकतात अशी आम्हाला भीती आहे असे मराठा कुणबी पाटील समाज संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी म्हटले आहे. आज ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहासाठी झगडा सुरू आहे. अशा कुटुंबातील तरुण जर या वाइनच्या आहारी गेले, तर आमच्या ग्रामीण भागातील तरुण पिढ्यानपिढ्या वाया जातील, याचा आपण विचार करणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा आपण आपल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा या निर्णयाला विरोध म्हणून ठराव किंवा विशेष ग्रामसभेचे आयोजन सर्व महिलांना ग्रामसभेमध्ये निमंत्रित करून हा निर्णय रद्द करणे बाबतचा ठराव घेऊन राज्य शासनास पाठववा अशी विनंती त-हाडी येथे मराठा कुणबी पाटील संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी केले आहे. सदरील वाईनचा निर्णय मागे न घेतल्यास आमच्या ग्रामपंचायत हद्दीत किराणा दुकानात वाईन विक्रिस परवानगी न देणेबाबतचा उल्लेख देखील सदर मासिक सभेच्या किंवा विशेष ग्रामसभेच्या ठरावात असवा.

Views: 221
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मोराळेची जि.प.शाळा राबवतेय विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रमवृक्षारोपण,व्याखाने यामुळे वाढते आहे शिकण्याची गोडी

मोराळेची जि.प.शाळा राबवतेय विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम
वृक्षारोपण,व्याखाने यामुळे वाढते आहे शिकण्याची गोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)