• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय, भोरखेडा येथे करिअर मार्गदर्शन व इयत्ता बारावी नंतरच्या संधी कार्यक्रम

माणगंगा by माणगंगा
February 9, 2022
in महाराष्ट्र
0
आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय, भोरखेडा येथे करिअर मार्गदर्शन व इयत्ता बारावी नंतरच्या संधी कार्यक्रम

आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय, भोरखेडा येथे करिअर मार्गदर्शन व इयत्ता बारावी नंतरच्या संधी कार्यक्रम

त-हाडी प्रतिनिधि
आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय,भोरखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना एकक च्या वतीने इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शन व इयत्ता बारावी नंतरच्या संधी या विषयावर एच.आर. पटेल महिला महाविद्यालय, शिरपूर येथील प्राचार्या डॉ श्रीमती शारदा शितोळे मॅडम यांनी विद्यार्थिनींना भविष्यातील महिलांसाठी असलेल्या व्यवसाय संधी विषयी सविस्तर माहिती करून दिली

तसेच आर्थिक दृष्टीने मागासवर्गीय विद्यार्थिनींना विविध शिष्यवृत्ती योजना विषयी मार्गदर्शन केले यामुळे वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणापासून कोणतीही विद्यार्थिनी वंचीत राहणार नाही यासाठी महाविद्यालयात असलेल्या योजनांविषयी माहिती दिली यावेळी माजी विद्यार्थीनी प्रा डॉ सौ इंदिरा गिरासे यांनी आपले अनुभव व्यक्त केले. यावेळी डॉ हेमकांत चौधरी, विद्यालयाचे प्राचार्य श्री आर एफ शिरसाठ सर , श्री. एस. एम. पाटील सर, श्री. पी.टी. चौधरी श्री. व्ही. एस.ईशी , श्री.व्ही डी. पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री एन वाय बोरसे यांनी केले.

Views: 203
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सेवानिवृत्त जवान गवळे यांचा भटाणेत सत्कार

सेवानिवृत्त जवान गवळे यांचा भटाणेत सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)