जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा त-हाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
त-हाडी – तालुका शिरपूर आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भलकार यांचे शुभ हस्ते प्रथम प्रतिमापूजन करण्यात आले व लहान लहान बालकांचे कार्यक्रम लेझीम गायन स्पर्धा स्पीच डान्स प्रोग्राम व शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणं केली व मुख्याध्यापक गणेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले
सूत्रसंचालन शशिकांत बोरसे यांनी व शिवाजी देवरे यांनी केले या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपअध्यक्ष जितेंद्र खोंडे
व हे उपस्थित होते यावेळी सुलोचना चौधरी, निकम मॅडम, मोनिका बडगुजर मॅडम, वाकळे सर रमेश गवळी व पालक उपस्थित होते आभार प्रदर्शन शिवागी देवरे यांनी केले
फोटो शिरपूर तालुक्यात त-हाडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे शिवजयंती साजरी करताना ज्ञानेश्वर भलकार ,जितेंद्र खोंडे, शिवागी देवरे, गणेश पवार शशिकांत बोरसे, उपस्थित होते







