• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक स्वप्नील गिरमे आणि शामल भिंगारे या उच्चशिक्षिताचा अंतर जातीय 32 वा.सत्यशोधक विवाह सोहळा सम्पन्न

माणगंगा by माणगंगा
February 25, 2022
in महाराष्ट्र
0
फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक स्वप्नील गिरमे आणि शामल भिंगारे या उच्चशिक्षिताचा अंतर जातीय 32 वा.सत्यशोधक विवाह सोहळा सम्पन्न

फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक स्वप्नील गिरमे आणि शामल भिंगारे या उच्चशिक्षिताचा अंतर जातीय 32 वा.सत्यशोधक विवाह सोहळा सम्पन्न

पुणे– फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे गुरूवार दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी सायं. 8.30 वा.उच्चशिक्षित सत्यशोधक ऍड.स्वप्नील मनोज गिरमे,माळी,फुरसुंगी आणि  सत्यशोधिका इंजिनिअर शामल शामकांत भिंगारे ,बौद्ध,कात्रज यांचा हॉटेल रॉयल इरिस,मांजरी  येथे संस्थेच्या वतीने 32 वा मोफत अंतर जातीय सत्यशोधक विवाह सोहळा कोव्हिडं 19 च्या नियमाप्रमाणे पार पडला.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की मनोज गिरमे कुटुंबातील सर्वांनीच जाती संपुष्टात आणावेत यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. स्वतः आणि मुलगी मुलगा यांना उच्चशिक्षित करून दोन्ही परिवाराचे सम्मतीने त्यांनी सर्वांचे अंतर जातीय विवाह लावून जाती संपुष्टात आणून खऱ्या अर्थाने फुले शाहु आंबेडकर यांच्या कृतिशील विचाराचे पाईक बनले आहेत. ऍड स्वप्नील हे गेल्या अनेक वर्षांपासून वकिली व्यवसाय देखील 60 टक्के समाजसेवा म्हणून करीत यापुढे आम्ही दोघेही निर्भय सत्यशोधक कार्याचा प्रसार करू असे जाहीर पणे बोलल्याने दोन्ही परिवाराचे जाहीर अभिनंदनही केले .

पुढे ढोक म्हणाले की यापुढे सर्वांनीच या विज्ञानयुगात स्त्री पुरुष समानता व मांनवताधर्म पाळत सत्यशोधक पद्धतीने विवाह करणे व अंधश्रद्धा, कर्मकांड, महूर्त याला छेद देणे ही काळाची गरज असल्याचे देखील म्हटले. तसेच फुले एज्युकेशन तर्फे तेलंगाणा राज्यात 20 मार्च 22 ला परराज्यातील दुसरा सत्यशोधक विवाह आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व अन्नपुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या 15 ऑक्टोबर 22 ला 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने 75 सत्यशोधक विवाह लावणार असल्याची माहिती देत नाव नोंदणी करण्यासाठी मदतीचे आवाहन देखील केले.

या वेळी सुरुवातीला वधु वर यांचे हातात राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाङमय घेऊन सभागृहात फुलांच्या सड्यावर आगमन केल्या नंतर त्यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या अध्यप्रनेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास तर सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वधु वर यांचे आई वडील यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तर वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि फुले दांपत्याची फोटोफ्रेम पुणे बिबवेवाडी पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांचे हस्ते देण्यात आले.  त्यांनी देखील या परिवाराचे अभिनंदन करीत फुले एज्युकेशन च्या वतीने महाराष्ट्र व परराज्यात जाऊन मोफत सत्यशोधक विवाह लावतात म्हणून कौतुक केले.
या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे वधु वर यांचे आईवडील आणि मामामामी यांना हा आदर्श विवाह पार पाडला म्हणून विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे यांचे हस्ते सन्मानपत्र दिले तर यावेळी धाडगे सर यांनी महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन केले.

या सत्यशोधक विवाहाचे कार्य प्रबोधन पर माहिती देत विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे  महात्मा फुले यांचे वेशभुषेत पार पाडत उद्देशिका चे वाचन व सत्याचा अखंड गायला.तर आलेल्या मान्यवरांचे आभार आई शोभना गिरमे आणि स्मिता भिंगारे यांनी मानले मोलाचे सहकार्य प्रियंका भातलवंडे,मनोज गिरमे ,आकाश ढोक ,व हनुमंत टिळेकर यांचे लाभले.
 
Views: 313
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जेष्ठ समाजसेवक द्वारकानाथ सोनटक्के यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

जेष्ठ समाजसेवक द्वारकानाथ सोनटक्के यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)