• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जेष्ठ समाजसेवक द्वारकानाथ सोनटक्के यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

माणगंगा by माणगंगा
February 26, 2022
in महाराष्ट्र
0
जेष्ठ समाजसेवक द्वारकानाथ सोनटक्के यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

जेष्ठ समाजसेवक द्वारकानाथ सोनटक्के यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

पुणे/उत्तमनगर– जेष्ठ समाजसेवक कै.द्वारकानाथ तबाजी सोनटक्के रहाणार उत्तमनगर, पुणे यांचे वयाचे 86 वर्षी अल्पशा आजाराने दि.25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8.30 वा.दुःखद निधन झाले.

त्यांचे मागे 2 मुले आणि 4 मुली जावई, सुन, नातवंडे, पतवंडे मोठा परिवार आहे. त्यांचे पत्नीचे नुकतेच 2 महिन्यापूर्वी निधन झाले त्यामुळे सोनटक्के परिवारावर हा दुसरा आघात झाल्याने उत्तमनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.ते दोघे पती पत्नी अनेक ठिकाणी सामाजिक कार्य करीत होते.

त्यांनी नुकतेच जावई सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या सातारा वावरहिरे या गावातील बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास फुले शाहु आंबेडकर सावित्रीबाई यांच्या पुतळा बसविण्यासाठी आर्थिक मदत केली होती.त्यांचा लहानापासून मोठया सर्व व्यक्तीना हात जोडून नमस्कार करणे हा नम्रपणा व तसेच एन डी ऐ ( NDA ) मध्ये 30 वर्षे कमांडर यांच्या गाडीवर वाहन चालक म्हणून उत्तम सेवा केल्याने त्यांनी परिसरात नातेवाईकांना मध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते.

या प्रसंगी पुणे विध्यार्थी गृहाचे कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे, रामराज्य बँकेचे मा. अध्यक्ष बाळासाहेब रायकर,माळी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव प्रा.सुदाम धाडगे,व अनेक संस्था ,संघटना पदाधिकारी यांनी अंत्यविधी प्रसंगी श्रद्धांजली वाहिली.

Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मनसेचे अटपाडी तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वाढदिवानिमित्त करगणी येथे कुस्तीचे जंगी मैदान संपन्न …

मनसेचे अटपाडी तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वाढदिवानिमित्त करगणी येथे कुस्तीचे जंगी मैदान संपन्न …

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)