मनसे चे अटपाडी तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वाढदिवा निमित्त करगणी मध्ये कुस्ती चे जंगी मैदान संपन्न …
आटपाडी
कोरोना काळामध्ये गेले दोन ते अडीच वर्ष बंद असलेल्या कुस्ती मैदानाला उजळा देण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम राबण्यात आला व पैलवान व कुस्ती शोकी नाचे उत्साही वातावरण निर्माण झाले त्याचबरोबर तालुक्यातील अनेक मान्या वरांनी उपस्थित राहुन प्रकाश गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे कौतूक केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत ,जिल्हा उपअध्यक्ष सत्यवान पिंजारी, जिल्हा सचिव आशिष कोरी, तालुका अध्यक्ष संजय पाटील ,उपाध्यक्ष शरद ढोकळ,वाहतूक सेना अध्यक्ष आटपाडी तालुका मारुती खिलारी
त्याच बरोबर प्रमुख वस्ताद नामदेव बोडरे शिवछत्रपती पुरस्कार विजेते रविंद्र गायकवाड मुंबई महापौर केसरी महालिंग खांडेकर NIS कुस्ती कोच म्हसवड व पंच पतंग गायकवाड, भास्कर सावंत, तानाजी गायकवाड, रावसाहेब गावडे यांच्या सह अनेक मंडळी उपस्थित होते.






