• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वरूळ येथील शॉटसर्कीटमुळे बावीस एकर ऊस जळुन खाक

माणगंगा by माणगंगा
February 28, 2022
in महाराष्ट्र
0
वरूळ येथील शॉटसर्कीटमुळे बावीस एकर ऊस जळुन खाक

त-हाडी ता. 27

वरुळ ता.शिरपुर शिवारातील जितेंद्र वल्लभ जमादार यांचा दोन एकर तसेच लोंढरे शिवारातील सोनल चंदू मराठे 2 एकर प्रमिलाबई कैलास मराठे 2 एकर दिलीप भिक्कन पाटील 5.5 एकर गणेश पुरुषोत्तम पटेल 3 एकर भगवान पुरुषोत्तम पटेल 4.5 एकर कुलदीप रामचंद्र जोशी 3 एकर असा एकुण बावीस एकर ऊस शॉटसर्कीटमुळे जळुन खाक झाला.

लोंढरे येथील शेतकरी जितेंद्र जमादार यांचा वरुळ शिवारात रस्त्याला लागुन असलेला दोन एकर सुरु ऊस शॉटसर्कीटमुळे जळाला ऊसाच्या शेतावरुन लोंढरे शिवारा करीता गेलेल्या मुख्य वीज वाहक तारा गेल्या आहेत.या वीज तारांवर शॉटसर्कीटमुळे ऊसाचे नुकसान झाले विद्युत कंपनीचे वरुळ उपकेंद्राचे अभियंता दीनेश माळी यांनी प्रत्येक्ष क्षेत्रावर भेट देऊन नुकसानाची पहाणी केली प्रसंगी लोंढरे सरपंच प्रदीप पाटील शेतकरी जितेंद्र जमादार व इतर शेतकरी हजर होते.

या पुर्वी
तसेच सायंकाळच्या सुमारास लोंढरे शिवारातीलच सोनल चंदू मराठे 2 एकर प्रमिलाबई कैलास मराठे 2 एकर दिलीप भिक्कन पाटील 5.5 एकर गणेश पुरुषोत्तम पटेल 3 एकर भगवान पुरुषोत्तम पटेल 4.5 एकर कुलदीप रामचंद्र जोशी 3 एकर ऊस शॉटसर्कीटमुळे ऊस जळाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले.

Views: 374
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
युनिक कोचिंग क्लासेस आर्णि येथे 10 वि व 12 वि च्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्या प्रसंगी कोविड योध्दा शाहरुख शेख यांचा सत्कार

युनिक कोचिंग क्लासेस आर्णि येथे 10 वि व 12 वि च्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्या प्रसंगी कोविड योध्दा शाहरुख शेख यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)