• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भोरखेडा येथील आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

माणगंगा by माणगंगा
March 1, 2022
in महाराष्ट्र
0
भोरखेडा येथील आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

भोरखेडा येथील आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

त-हाडी
भारतरत्न, नोबल पुरस्कार व लेगसी पुरस्कार प्राप्त डॉक्टर सी. व्ही. रमन सर यांच्या सन्मानार्थ आमच्या आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निबंध स्पर्धा व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एफ. शिरसाठ सर हे होते विज्ञान शिक्षक श्री सुनील पाटील यांनी डॉक्टर सी. व्ही. रमन यांच्या जीवनाविषयी तसेच त्यांच्या संशोधनाविषयी “रमण इफेक्ट”याविषयी आकृतीच्या साह्याने स्पष्टीकरण केले

तसेच व्यवहारिक जीवनातील रमण परिणामाचा उपयोग जसे शेती व्यवसाय, औषधी, प्राचीन वास्तू अभ्यास, फॉरेन्सिक अभ्यास, ड्रनक & ड्राईव्ह व्यक्ती ओळख यासारख्या विविध क्षेत्रात रमण परिणामाचा व्यवहारिक उपयोग स्पष्ट करून मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर. एफ. शिरसाठ सर यांनी डॉ .सी. व्ही. रमण यांना 28 फेब्रुवारी 1930 ला नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यांच्या विज्ञान संशोधन कार्य विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण होण्यासाठी भारत सरकारने 28 फेब्रुवारी 1987 पासून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात आहे

या दिनाच्या निमित्ताने भारत सरकार दरवर्षी विद्यार्थ्यांना विशिष्ट थीम देऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण करते यावर्षी इंटिग्रेटेड अॅप्रोच इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फोर अ सस्टनेबल फ्युचर म्हणजे भविष्यातील शास्वत विकास असा उद्देश आहे असे मत व्यक्त केले,या निमित्ताने वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेत एकूण 41 व निबंध स्पर्धेत 36 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री एन वाय बोरसे व श्री के एस कोळी व निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री आर जी पाटील व श्री एस आर देसले यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील ,श्री एन डी चव्हाण, श्री व्ही बी शर्मा ,श्री डी आर राजपूत व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता

Views: 190
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कुरुंदवाडीत रस्त्यासाठी शेतकरी कुटुंबासहित विष प्राशन करणार

कुरुंदवाडीत रस्त्यासाठी शेतकरी कुटुंबासहित विष प्राशन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)