• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कुरुंदवाडीत रस्त्यासाठी शेतकरी कुटुंबासहित विष प्राशन करणार

माणगंगा by माणगंगा
March 1, 2022
in सांगली
0
कुरुंदवाडीत रस्त्यासाठी शेतकरी कुटुंबासहित विष प्राशन करणार

कुरुंदवाडीत रस्त्यासाठी शेतकरी कुटुंबासहित विष प्राशन करणार

कुरुंदवाडी ता. आटपाडी येथील कराड पंढरपूर महामार्ग ते चवरे वस्तीकडे जाणार रस्ता आमदार निधीतून मंजूर झाला आहे. परंतु येथील 26 शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत,रास्ता सरहद्दीवरून 5 फुटाचा करण्यास शेतकऱ्यांची सहमती आहे तर 10 फूट रास्ता करण्यास विरोध आहे
10 फूट रस्ता होऊ नये तर 5 फुटाचा रास्ता सरहद्दीवरून व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी कुरुंदवाडी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार देऊन विष प्राशन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की चवरे वस्ती कडून येणार कराड पंढरपूर महामार्गाला जोडणारा रस्ता हा शेतकर्यांच्या जमिनीतून जात आहे. यापूर्वी बैलगाडी येण्या जाण्या पुरता रस्ता होता त्या रस्त्यातूनच वाहने ये-जा करतात. रस्ता पाच फुटाचा सरहद्दीवरून व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तो रस्ता दहा फुटाचा करावयाचा असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी केली आहे.
तर ग्रामपंचायतने कोणतीही कागदपत्रे देऊ नयेत, यासाठी 26 शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे विषप्राशन करणार असल्याचे तक्रारी अर्जाद्वारे कळविले आहे. यापूर्वी या रस्त्यासाठी तहसीलदार आटपाडी, प्रांत खानापूर विटा,उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आटपाडी यांच्याकडे लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.

1999 रोजी तहसीलदार आटपाडी यांनी सरहद्दीवरून 5 फुटाचा रस्ता काढण्याचा आदेश दिला आहे. तर उपविभागीय अधिकारी खानापूर विटा यांनी 09 /06/ 2000 रोजी 5 फुटाचा रस्ता काढण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाप्रमाणे रस्ता व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे,
सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दहा फुटाचा रस्ता काढण्याचा प्रयत्न केला . व सार्वजनिक बांधकाम विभागास ग्रामपंचायत ने कोणतीही कागदपत्रे दिल्यास आम्ही विषप्राशन करू असा इशारा 26 शेतकऱ्यांनच्या सहीचा तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे दिला आहे.

रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. परंतु शेतकऱ्यांचा तक्रारी अर्ज ग्रामपंचायत कडे आला आहे. शेतकरी व सार्वजनिक बांधकाम विभाग एकत्रित येऊन शेतकऱ्याचे समाधान झाल्यास संबंधित कार्यालयाला लागणारी कागदपत्रे देण्यास काही हरकत नाही.

  • सरपंच सविता वगरे (ग्रामपंचायत कुरुंदवाडी)
Views: 638
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विनायक पालसांडे आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

विनायक पालसांडे आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)