• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्या

माणगंगा by माणगंगा
March 1, 2022
in सांगली
0
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्या

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्या

पलूस केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकांची एकमुखी मागणी

मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिच्या अनेक बोलीभाषा आहेत या भाषेचा उगम साधारण दोन हजार वर्षांपूर्वी झालेला असल्याने या मराठी भाषेने अनेक पिढ्यांचा इतिहासाचे संचित टिकवण्याचे व पुढे नेण्याचे काम केले असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्यावा अशी एकमुखी मागणी पलूस केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केली

. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा यांची संयुक्त बैठक केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथील उपक्रमशील शिक्षक मारुती शिरतोडे यांनी विशद करताना मराठी भाषेत वि वा शिरवाडकर,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचेसह अनेक नामांकित लेखकांनी जी साहित्यसंपदा निर्माण केलेली आहे व मराठीचे महत्व जगभर पोहोचवले आहे. मराठी भाषेला अलंकारिक शब्दांनी सजवण्याचे काम इथले साहित्यिक नेहमीच करीत असतात.या मराठी भाषेत एकोणीस बोली भाषा असून या सर्व भाषा माणसाचे संवादाचे प्रभावी माध्यम असून भाषेचे हे संचित टिकवायचे असेल तर बोलीभाषा व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सर्व थरातून प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनीधींनी केंद्रसरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्यावा अशा मागणीचा एकमुखी ठराव संमत केला. या बैठकीला जिल्हा परिषद शाळा नं१ बांबवडे येथील शिक्षक व जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य बाबासाहेब लाड, बांबवडे शाळा नं. 2 येथील पात्र पदवीधर शिक्षक व प्रभारी केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे,पद्मा नगर शाळेचे नारायण माळी, श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालयाचे सागर तावरे,भारती विद्यापीठ प्रशालेचे ओंकार पवार,जि.प.शाळा कोयना वसाहत च्या उज्वला वागावकर,

जिल्हा परिषद शाळा नं.2 पलूस च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील,जिल्हा परिषद शाळा बौद्ध वसाहत च्या इंदूताई जुगूळकर, जनता प्राथमिक विद्यालयाच्या वैशाली कोळेकर, जिल्हा परिषद शाळा नं.3 पलूस च्या वंदना सनगर ,जिल्हा परिषद शाळा मोराळे च्या तेजल शितापे, डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल चे बाबासाहेब नदाफ ,शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेचे हनुमंत मंगसुळे, जिल्हा परिषद शाळा आंधळी चे हिम्मतराव गोरड, जिल्हा परिषद शाळा नं.1 पलूस चे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण,आंधळी हायस्कूलचे रमेश गायकवाड व पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे आदींची उपस्थिती होती.

Views: 190
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महाशिवरात्रीनिम्मित हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी

महाशिवरात्रीनिम्मित हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)