• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आदर्श मराठी/गुजराथी विद्यामंदिरात विज्ञान सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
March 1, 2022
in महाराष्ट्र
0
आदर्श मराठी/गुजराथी विद्यामंदिरात विज्ञान सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

आदर्श मराठी/गुजराथी विद्यामंदिरात विज्ञान सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

त-हाडी

दिनांक 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय स्तरावर दि 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान विज्ञान सप्ताह राबविण्यात आला.

निमित्त – येथील स्वातंत्र्यसैनिक गोकुळदास देसाई आदर्श मराठी
/आदर्श गुजराथी विद्यामंदिरात विज्ञान सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका.सौ मिनाक्षी भदाणे, श्री भद्रेश त्रिवेदी, संस्थेचे समन्वयक श्री युवराज पाटील सर, विज्ञान प्रमुख श्री फकीरा माळी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रसंगी सौ शितल मॅडम यांनी विज्ञान दिनाचे औचित्य व महत्व सांगत डॉ सी व्ही रामण यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. तसेच विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने कशी प्रगती साधली आहे याबद्दल मुलांना माहिती दिली. सौ माधुरी पवार यांनी सी वी रामन यांच्या जीवनाशी निगडित एक मनोरंजक गोष्ट सांगितली.

विज्ञान सप्ताहानिमित इयत्ता पहिली व दुसरी वर्ग संघात माझी पृथ्वी-माझा परिसर या विषयावर चित्रकला व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.
इयत्ता तिसरी व चौथी वर्गसंघात मुलांनी विज्ञानावर आधारित उपकरण व खेळणी बनवीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे व भद्रेश त्रिवेदी यांनी उपकरनांची पाहणी करीत मुलांचा उत्साह वाढविला.
दरवर्षी अशा उपक्रमांतून मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागतो व मुलांना विज्ञानाची आवड निर्माण होण्यास मदत होते असे प्रतिपादन विज्ञान प्रमुख श्री फकीरा माळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदयांनी परिश्रम घेतले.

Views: 230
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सहकारी संस्थेचा कायदा*सदर क्रमांक:-100

सहकारी संस्थेचा कायदा*सदर क्रमांक:-100

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)