• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी परिसरात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी:प्रा. दिलवरसिंग गिरासे

माणगंगा by माणगंगा
March 3, 2022
in महाराष्ट्र
0
त-हाडी परिसरात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी:प्रा. दिलवरसिंग गिरासे

त-हाडी परिसरात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी:प्रा. दिलवरसिंग गिरासे

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील शिरपूर त-हाडी परिसरात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) दि. ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) दि. १५ मार्चल या कालावधीत पार पडणार आहेत. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी,प्रा. डॉ दिलवरसिंग गिरासे (सामाजिक कार्यकर्ते) अशे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना केले.दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाहण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा ता समितीची बैठक दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी जलत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.यावेळी बोलताना प्रा. गिरासे यांनी परीक्षेचे संचालन सुयोग्य व्हावे परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी परीक्षा चालू असताना शिक्षकांनी विद्यार्थी यांच्या कडे लक्ष ठेवावे.

त-हाडी माध्यमिक विद्यालय विद्दालय परीक्षा केंद्र तसेच परीक्षा काळात गैरप्रकार करण्याऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कार्यवाही शिक्षकांनी करावी.तसेच सद्यस्थितीत कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करूनच विद्यार्थी यानां परिक्षा हाँल मधे सोडावे.त-हाडी परीक्षा केंद्रावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल विद्याथ्यांना आरोग्य तपासणीसाठी परीक्षा केंद्रावर परिक्षेच्या एक तास अगोदर येणे गरजेचे आहे.अशी माहिती प्रा. दिलवरसिंग गिरासे (सामाजिक कार्यकर्ते)यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Views: 272
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कोविड काळातील लाईट बिल माफ करा.वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हयाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन…

कोविड काळातील लाईट बिल माफ करा.वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हयाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)