• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कोविड काळातील लाईट बिल माफ करा.वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हयाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन…

माणगंगा by माणगंगा
March 3, 2022
in सांगली
0
कोविड काळातील लाईट बिल माफ करा.वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हयाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन…

कोविड काळातील लाईट बिल माफ करा.
वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हयाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन…

सांगली

लॉकडाऊनमुळे लोकांचे व्यापार व्यवसाय बंद होते अजूनही व्यापार व्यवसाय सुरळीत झाले नाहीत तरी सरकारची जबाबदारी आहे की, लोकांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे, लोकांनी निवडलेले लोकप्रतिनिधी हे लोकांचे नोकर आहेत. जो सावकारी पद्धतीने ६ महिन्याला १२% व्याज लावले जाते त्याला इथले स्थानिक आमदार असतील इतर नेते असतील हे लोकांना आम्ही टप्पे पाडून देतो लाईट बिल तुम्ही दमदमाने भरा असे सांगून जी दिशाभूल आज होत आहे. टप्पे पाडून दिले तरी जाचक जे व्याज लावलं जातं आहे ते लाईट बिल भरून आता घर विकायची वेळ येईल की काय अशी परिस्थिती आहे. १-१०० युनिट लाईट बिल चा खूप जाचक आहे त्यामध्ये वहन कर, वीज शुल्क आणि विविध कराच्या माध्यमातून २० रुपये युनिट वीज बिल पडत आहे. रब्बीची, उसाची पेरणी होती तेव्हा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले.शेतकऱ्याला लाईट बिल माफ आहे असं सांगणाऱ्या ऊर्जामंत्री सालगडी, घरगडी आहेत का?

असा सवाल सांगली जिल्हा निरीक्षक संतोष सुर्यवंशी या केला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, (उत्तर) जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाले, उमरफारूक ककमरी, संजय कांबळे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, गौतम लोटे, अनिल मोरे, विशाल धेंडे, सनी गायकवाड, अनिल कांबळे, सतिश शिकलगार, सुमेध माने, राजू मुलाणी, मधुकर कोलप, दत्ता आठवले, अमोल साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 216
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
भारत सरकार खेल मंत्रालय द्वारा नेहरू युवा केंद्राच्या वतीने आटपाडी येथे बँक मित्रा कार्यक्रमाचे आयोजन.

भारत सरकार खेल मंत्रालय द्वारा नेहरू युवा केंद्राच्या वतीने आटपाडी येथे बँक मित्रा कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)