• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

भारत सरकार खेल मंत्रालय द्वारा नेहरू युवा केंद्राच्या वतीने आटपाडी येथे बँक मित्रा कार्यक्रमाचे आयोजन.

माणगंगा by माणगंगा
March 4, 2022
in सांगली
0
भारत सरकार खेल मंत्रालय द्वारा नेहरू युवा केंद्राच्या वतीने आटपाडी येथे बँक मित्रा कार्यक्रमाचे आयोजन.

भारत सरकार खेल मंत्रालय द्वारा नेहरू युवा केंद्राच्या वतीने आटपाडी येथे बँक मित्रा कार्यक्रमाचे आयोजन.

आटपाडी ;

श्रीमती वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आटपाडी नेहरू युवा केंद्र सांगली व नेहरू युवा मंडळ काळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बँक मित्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक अरुणा कोचुरे मॅडम, त्याच बरोबर लेखाधिकारी संजय कुरणे साहेब, सागर होनमाने, नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष आदर्श समाजसेवक मा.मोहन भाऊ बागल, आटपाडी तालुका प्रतिनिधी सौ. मनीषा पोळ, वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल चे मुख्याध्यापिका सौ. मोकाशी व्ही.व्ही., पर्यवेक्षक कुलकर्णी एम.एन. जाधव एन. आर. देशमुख एस. आर. पुजारी एस .जी. जावीर एन .बी‌. क्षिरसागर आर. एस. पुजारी एस.एम. गुरव एन. एम. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. मोहन भाऊ बागल यांच्या हस्तेश्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

. या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मोकाशी व्ही.व्ही. मॅडम व पुजारी एस.जी. त्यांनी बँक मित्रा या बँकेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर मुलांना नेहरू युवा केंद्राचे महत्व पाठवून दिले. यामध्ये मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्यामध्ये नेहरू युवा मंडळ काळेवाडी चे अध्यक्ष मा. मोहन भाऊ बागल यांनी खेल मंत्रालय व नेहरू युवा केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देत युवकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रशालेचे विद्यार्थी युवक युवती त्याच बरोबर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच बरोबर पुजारी सरांनी कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वांचे जावीर सर यांनी आभार मानले.

Views: 265
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)