• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

संगतीमुळेच जीवन घडते -ह भ प भागवत महाराज कदम

माणगंगा by माणगंगा
March 5, 2022
in महाराष्ट्र
0
संगतीमुळेच जीवन घडते -ह भ प भागवत महाराज कदम

संगतीमुळेच जीवन घडते -ह भ प भागवत महाराज कदम

गंगाखेड- प्रतिनिधी

जीवनात संगतीला फार महत्व आहे. आपण कोणाच्या संगतीत राहतो यावरून आपल्या स्वतःच्या जीवनात बदल घडत असतात. आदर्श जीवन घडण्यासाठी आदर्श व्यक्तीमत्वाची संगत असणे गरजेचे असल्याचे मत ह भ प भागवत महाराज कदम आवलगावकर यांनी शनिवारी रोकडोबा खंडाळी येथे बोलताना व्यक्त केलं.

गंगाखेड तालुक्यातील रोकडोबा खंडाळी येथील रोहिदास शिंदे यांच्या परिवाराकडून येथील प्रसिद्ध आणि मंदिराच्या आवारात कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना ह भ प कदम महाराज म्हणाले की चांगला मिळवायच असेल तर चांगल्याची संगत करा
संगत बद्दलली की परिणाम बदलतात. आपली लहान मुले व मुली कोणाच्या संगतीत राहत आहेत हे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे लग्नात मुलीच्या अंगावर दागिने कमी घातले तरी चालतील पण तिला तिच्या सोबत ज्ञानेश्वरी, गाथा या सारखे ग्रंथ भेट म्हणून द्यावेत अशी अपेक्षाही महाराजांनी पालकांकडून व्यक्त केली. कीर्तनास परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार पडेगावकर , गुंजेगावचे माजी सरपंच विक्रम बाबा इंमडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मृदंगाचार्य उद्धव बापू शिंदे आदीसह गुणीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Views: 169
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मायणी विभागाच्या कामकाजावर ओढले उपवनसंरक्षकानी ताशेरे

मायणी विभागाच्या कामकाजावर ओढले उपवनसंरक्षकानी ताशेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)