• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मिरज तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचा धूमधडाका…

माणगंगा by माणगंगा
March 7, 2022
in सांगली
0
मिरज तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचा धूमधडाका…

मिरज तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचा धूमधडाका…

सांगली

“गाव तेथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता” या ध्येय धोरणास अनुसरून वंचित बहुजन आघाडी मिरज तालुक्यातील इनामधामणी, मोहन नगर, एरंडोली या गावात ग्रामशाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी म्हणाले, येणाऱ्या काळात गावातील प्रत्येक घरात वंचित बहुजन आघाडीचा विचार पोहचवा. येणाऱ्या काळातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका ताकदीने लढवा.

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत वंचित बहुजन समाजाच्या हातात सत्तेच्या चाव्या द्यायच्या या इराद्याने वंचित बहुजन आघाडीने रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे. शाखा उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा महासचिव (दक्षिण) उमरफारूक ककमरी, जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय भूपाल कांबळे, मिरज तालुकाध्यक्ष संजय अशोक कांबळे,वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, अनिल मोरे, विशाल धेंडे, परशुराम कांबळे यासह नवनियुक्त सर्व शाखेचे शाखा अध्यक्ष, सचिव यांच्या बरोबरच शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 239
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडीत कथा लेखन स्पर्धा

आटपाडीत कथा लेखन स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)