• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर.सी पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा
येथे जागतिक महिला दिन निमित्ताने महिला शिक्षिकांचा सन्मान
राष्ट्रीय सेवा योजना व विद्यालयाच्या संयुक्तविद्यमाने आयोजित

माणगंगा by माणगंगा
March 8, 2022
in महाराष्ट्र
0
आर.सी पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडायेथे जागतिक महिला दिन निमित्ताने महिला शिक्षिकांचा सन्मानराष्ट्रीय सेवा योजना व विद्यालयाच्या संयुक्तविद्यमाने आयोजित

आर.सी पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा
येथे जागतिक महिला दिन निमित्ताने महिला शिक्षिकांचा सन्मान
राष्ट्रीय सेवा योजना व विद्यालयाच्या संयुक्तविद्यमाने आयोजित

त-हाडी

8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एफ शिरसाठ सर, सन्मानित महिला शिक्षिका श्रीमती दीपाली निकम,श्रीमती रेखा माळी, श्रीमती सीमा तेले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला प्राचार्य श्री आर एफ शिरसाठ यांनी श्रीमती दिपाली निकम व श्रीमती सीमा तेले यांचा व पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील यांनी श्रीमती रेखा माळी या शिक्षिकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले , तसेच विद्यार्थिनींचा पुष्प देऊन सत्कार केला. स्त्री शक्तीचा जागर हा या दिनानिमित्त न होता तो नियमित झाला होणे काळाची गरज आहे, ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे मत सत्काराला उत्तर देताना श्रीमती दिपाली निकम मॅडम व्यक्त केले

स्त्री आज सर्व क्षेत्रात करिअर करू शकता ते देश रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत तेव्हा मागे न राहता पुढे जा असे आवाहन अध्यक्ष श्री आर एफ शिरसाठ यांनी केले प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील यांनी सूत्रसंचालन एन एस एस कार्यक्रम अधिकारी श्री एन वाय बोरसे,आभार श्री एस आर देसले यांनी मानले यावेळी श्री एस एम पाटील, पी टी चौधरी, व्ही एस ईशी, एन डी चव्हाण, व्ही बी शर्मा ,आर जी पाटील, आर डी राजपूत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Views: 180
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पटेल प्राथमिक शाळेत महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

पटेल प्राथमिक शाळेत महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)