बंडु डोंबाळे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माणगंगा न्यूज पोर्टल जत:-
राष्ट्रीय समाज पक्षाची गाव तिथे शाखा स्थापन करून लोकनायक महादेवरावजी जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी तालुक्यामधील प्रत्येक गावांमध्ये पक्षाचे जाळ निर्माण आदर्श निर्माण करणारे,आपल्या भाषण कौशल्याने सर्वसामान्य जनतेला मंत्रमुग्ध करून मनावरती अधिराज्य गाजवून मने जिंकणारे,एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व,स्पष्ट वक्ते,मुलुख मैदानी तोफ,राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष,आमचे मार्गदर्शक मा.बंडु डोंबाळे (सर) यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…..
त्यांची राजकीय कारकिर्दीमध्ये उत्तरो-उत्तर प्रगती होत जावो,त्यांना आरोग्य धन संपत्ती व दीर्घायुष्य लाभो,हिच ईश्वर चरणी प्रार्थना







