• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रंगपंचमी साठी केशरी फुलांचे आगमन

माणगंगा by माणगंगा
March 17, 2022
in महाराष्ट्र
0
रंगपंचमी साठी केशरी फुलांचे आगमन

रंगपंचमी साठी केशरी फुलांचे आगमन


त-हाडी /प्रतिनिधी


निसर्गाची किमया काहीतरी वेगळी आहे रंगपंचमी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यात निसर्गाने काही रंगोउत्सव करण्यास सुरुवात केली आहे पळसाच्या झाडावरती फुलांना बहर आलाय आणि आंब्याच्या झाडाला देखील मोहर आला आहे रात्रीची थंड हवा आणि सकाळ चा गारवा अजुनही सुरु असतांना होळी नंतर थंडी नष्ट होत जाते आणि उन्हाळा सुरू होतो परंतु पर्जन्यमान अत्यल्प असल्यामुळे होळी होण्यापूर्वी ग्रीष्म ऋतुची चाहुल लागत आसुन रंगपंचमीची चाहुल लागल्याने केशरी रंगाच्या फुलांची जाहलत हिरव्या पळसाला दिसत आहे आंब्याच्या वृक्षाला देखील मोहर लगडला आहे आणि यावर्षी आमरस गोड होणार आस दिसतय या निसर्ग वेली झाडामधील बदल होत असल्याने निसर्ग सर्व सामन्यांना मनमोहक करत आहेत

निसर्गाने नटलेल्या रानावनात डोंगर कपारी नदीनाल्यातील रोडच्या कडेला हिरवागार पानांच्या पळस वृक्षावरती केशरी रंगाची फुले सर्व सामन्यांची मने मोहीत करत आहेत तर आंब्याच्या वृक्षांना सर्व बाजूंनी मोहर लगडल्याने पिवळसर फुलांचा गुच्छ शेतकऱ्यांना दिसतोय यामुळे मनाला खुप मोठा दिलासा मिळत आहे शिरपूर तालुक्याचा बर्‍याच भागात नदीनाले तलावे तर कुठे डोंगराळ भाग आसुन डोंगरावरती तथा रोडच्या कडेला अनेक ठिकाणी पळसाची झाडे केशरी फुलांनी नटलेली दिसत आहे आंब्याच्या वृक्षाला देखील मोहर आला आणि पळसाच्या या फुलांना ग्रीष्म ऋतुत येणार्‍या होळी नंतरच्या रंगपंचमी ला रंग बनवून एकमेंकावरती उडवून रंग उत्सव साजरा केला जातो आजही ग्रामीण भागात शेतकरी या नैसर्गिक रंगाचा वापर करतात पळसाची वाळलेली फुले गोळा करुन पाण्यात भिजवून त्याच बारीक मिश्रण तयार करून वस्त्रामध्ये गाळुन घेतल्यानंतर नैसर्गिक रंग तयार होतो जो शरीराला आपाय कारक व हानिकारक नसतो गत पावसाळ्यामध्ये पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने सुर्य आग ओकत आसतांना दिसतो आहे आणि यामुळे सध्या जंगलामध्ये जनवराच्या पिण्यासाठी पाणी नाहीत

त्यामुळे त्यांना भटकंती करावी लागत आहे सकाळ ची थंडी दुपारची उष्णता कायम जाणवत आहे यावर्षी सध्यातरी आम्र वृक्षाला चांगल्या प्रमाणात मोहर असल्याने वादळ वारे याचा अपाय न झाल्यास आमरस गोड होणार आस दिसत आहे शिरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी आंब्याला मोहर आला आहे तर रंगपंचमीची चाहुल लागल्याने पळस हे वृक्ष फुलोरा पांघरुण नटलेला दिसत आहे.
सोबत फोटो :

Views: 351
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

प्रत्येक आईने आपला एक मुलगा देशासाठी द्यावा -ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)