• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्रत्येक आईने आपला एक मुलगा देशासाठी द्यावा -ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

माणगंगा by माणगंगा
March 17, 2022
in महाराष्ट्र
0

प्रत्येक आईने आपला एक मुलगा देशासाठी द्यावा -ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

गंगाखेड – प्रतिनिधी

सैनिक आणि शेतकरी हे देशाचे सर्वात महत्त्वाचे दोन घटक आहेत. प्रत्येक आईने आपला एक मुलगा सैनिक म्हणून देशासाठी द्यावा असे आवाहन संत देवईमाय संस्थानचे मठाधिपती ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर यांनी बुधवारी लेंडेगाव परिसरातील तुकाईच्या माळावर आयोजित किर्तन सप्ताहात काल्याचे किर्तनात बोलताना केले.

लेंडेगाव पंचक्रोशीतील भक्तांच्या वतीने प्रसिद्ध तुकामाई च्या टेकडीवर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी झाली. तुळशीदास महाराज देवकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनात देवकर महाराजांनी शेतकरी आणि सैनिक या दोघांचे देशासाठी असलेले योगदान विशद केलं. प्रत्येक आईने आपल्या मुलगा सैनिक बनवत देशासाठी देण्याचं आवाहनही महाराजांनी आपल्या कीर्तनात बोलताना व्यक्त केल. सुट्टीवर असलेल्या उपस्थित 25 नवतरुण सैनिकांचा ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर ,परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते वैकुंठवासी संत देवयमाय यांची प्रतिमा व पुष्पहार देऊन करण्यात आला. उपस्थित नसलेल्या सैनिकाच्या कुटुंबीयांनी यावेळी सत्काराचा स्वीकार केला. या सत्कार सोहळ्यास सखाराम बोबडे पडेगावकऱ , विक्रम बाबा इंमडे, मुंजाभाऊ लांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ह भ प भगवान महाराज इसादकर यांचे सह परिसरातील गायक, मृदंगाचार्य, भजनी मंडळी उपस्थित होते. कीर्तनानंतर या ठिकाणी संत देवयमाय व संत तुकामाई यांच्या मंदिर बांधकामाचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कीर्तनानंतर हजारो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी लेंडेगाव, तांदूळवाडी, सिरसम, लोहराल, चोरवड , बनवस , रामतीर्थ , डोंगरगाव, महादेववाडी आदी गावातील भाविक भक्तांनी पुढाकार घेतला होता.

Views: 169
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
रविंद्र शेंडगे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव.

रविंद्र शेंडगे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)