• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

रविंद्र शेंडगे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव.

माणगंगा by माणगंगा
March 17, 2022
in सांगली
0
रविंद्र शेंडगे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव.

रविंद्र शेंडगे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव.

अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार
पेड ता. तासगाव जि. सांगली येथील महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे संचालक,रविंद्र शेंडगे यांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जाहीर झाल्याचे समितीचे कार्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पत्राद्वारे कळविले आहे..
याबद्दल सर्व स्तरातुन रविंद्र शेंडगे यांचे अभिनंदन होत आहे.

राज्यातील काही मोजक्या लोकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. येत्या 20 मार्च रोजी मालेगाव शहरांत भव्य कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सदर कार्यक्रमाला मा.ना.श्री.दादाजी भुसे,मंत्री कृषी व माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य व मा.श्री.डॉ.सुभाष भामरे केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने समाजात अशा प्रकारचे अनेक कामे करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचे मनोबल वाढते व काम करण्यास प्रेरणा व प्रोत्साहन मिळते या उदात्त हेतूने समितीने हा राज्यस्तरीय पुरस्कार रविंद्र शेंडगे यांना जाहीर केला असल्याचे समितीने पाठवलेल्या पत्राद्वारे समजले आहे.

रविंद्र शेंडगे हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे पहिले आमदार व अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.बॅरिस्टर टी.के. शेंडगे यांचे पुतणे आहेत. कै.बॅरिस्टर टी.के शेंडगे व त्यांचे मोठे बंधू कै.उत्तमराव शेंडगे यांच्यापासून त्यांनी सामाजिक कार्याची प्रेरणा घेतली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. तसेच . निराधारांना आधार देणारे कुटुंब म्हणून त्याचीओळख आहे.

पेड येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या चौफेर क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

रविंद्र शेंडगे यांना हा महत्त्वाचा पुरस्कार जाहीर झाल्याने पेड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना पेड व पेड पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Views: 221
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पर्यावरण उत्कर्ष संस्थेकडून निसर्गमित्रांचा झालेला सन्मान संवर्धन कामात प्रोत्साहन देईल – बाळासाहेब कांबळे

पर्यावरण उत्कर्ष संस्थेकडून निसर्गमित्रांचा झालेला सन्मान संवर्धन कामात प्रोत्साहन देईल - बाळासाहेब कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)