• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

एसटी वाचवा,शिक्षण वाचवाकृती समितीची वाझर येथे बैठक संपन्न*23 मार्चला जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात येणार निवेदन

माणगंगा by माणगंगा
March 20, 2022
in सांगली
0
एसटी वाचवा,शिक्षण वाचवाकृती समितीची वाझर येथे बैठक संपन्न*23 मार्चला जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात येणार निवेदन

एसटी वाचवा,शिक्षण वाचवाकृती समितीची वाझर येथे बैठक संपन्न*

23 मार्चला जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात येणार निवेदन

. शुक्रवार दिनांक 18 मार्च 20 22 रोजी एसटी वाचवा शिक्षण वाचवा, कृती समिती मधील सहभागी जन संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक खानापूर तालुक्यातील वाझर येथे मारुती शिरतोडे यांच्या कॉम्रेड सदन मध्ये पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते कॉ.धनाजी गुरव होते. सदर बैठकीत एसटी चा बरेच दिवस चाललेला संप ,त्याचा महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेवर विद्यार्थी वर्गावर होत असलेला परिणाम यावर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे,शेतकरी संघटनेचे खानापूर तालुका अध्यक्ष महेश बनसोडे, डाव्या आघाडीचे प्रतिनिधी देवकुमार दुपटे, पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी दीपक पवार, सत्यशोधक बहुजन आघाडी चे प्रतिनिधी कॉम्रेड विलास साठे, एसटी कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी दिनेश माने उपस्थित होते.

या बैठकीत 23 मार्च या शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या स्मृती दिनादिवशी दुपारी तीन वाजता सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून जिल्ह्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी व एस.टी.वाचवा ,एस.टी वाढवा,एसटी वाचवा शिक्षण वाचवा कृती समितीमधील संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन धनाजी गुरव यांनी केले. बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार विलास साठे यांनी मानले.

Views: 243
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सदर क्रमांक:-003……महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

सदर क्रमांक:-005......महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)