• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण समारंभ

माणगंगा by माणगंगा
March 22, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण समारंभ

शिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण समारंभ

शिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. यावेळी शाळेतील इयत्ता बालवाडी ते चौथीच्या विविध स्पर्धेत बक्षीस मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

कोरोना काळात शाळा बंद होत्या. प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थी येणे शक्य नव्हते. त्याही काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. गेल्या दोन वर्षानंतर मागच्या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झाली. गेल्या तीन ते चार महिन्यात शाळेत शिक्षणाबरोबर विविध उपक्रम राबवण्यात आले.विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. गेल्या दोन वर्षापासून शाळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या स्पर्धांची मोठी उत्सुकता होती.

यातून क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात असलेल्या राजगोपाल चंदुलाल भंडारी सभागृहात बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.शाळेत भजन गायन स्पर्धा, स्वच्छता स्पर्धा, मराठी-गणित- इंग्रजी-विज्ञान अशा विविध विषयांच्या ऍक्टिव्हिटी तसेच इंग्रजी वकृत्वस्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेत क्रमांक मिळवणाऱ्या २४० विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभात विविध बक्षिसे देण्यात आली.यावेळी यशवंत पाटील व यादव बुवा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बक्षीस वितरण समारंभाला बोराडी येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक यशवंत पाटील, शिरपूर शहरातील यशवंत प्राथमिक विद्यालयाच्या सेवा निवृत्त मुख्याध्यापिका विजया भामरे, नगरसेविका आशा बागुल, पोलीस कर्मचारी मुकेश पावरा, नेत्ररोग तज्ञ डॉ. हिरालाल भदाणे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रवींद्र माळी, तलाठी बाळू सानप, एच आर पटेल महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ.राहुल सनेर, पशुवैद्यकीय अधिकारी यादव बुवा,नागराज चव्हाण मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी व आभार गणेश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक वसंत भामरे, अशोक पाटील, गजेंद्र जाधव, विवेकानंद ठाकरे, के.डी.राजपूत,प्रशांत चौधरी,विनोद माळी, अरुण हातेडकर,जितेंद्र करंके,सुशीला मराठे,सुवर्णा सुर्वे,उज्ज्वला पाटील,राजेश्वरी ढिवरे,संजाली शिरसाळे, पूनम सूर्यवंशी, अर्चना जोशी,संगीता चव्हाण,शुभांगी बाविस्कर व वैशाली बारी यांनी मेहनत घेतली.

Views: 243
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्हा शिक्षणाधिकारी यांची आज पलूस शाळा नंबर 1,शाळा नं 2,शाळा नं. 3 ला अचानक भेट

जिल्हा शिक्षणाधिकारी यांची आज पलूस शाळा नंबर 1,शाळा नं 2,शाळा नं. 3 ला अचानक भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)