• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जिल्हा शिक्षणाधिकारी यांची आज पलूस शाळा नंबर 1,शाळा नं 2,शाळा नं. 3 ला अचानक भेट

माणगंगा by माणगंगा
March 22, 2022
in सांगली
0
जिल्हा शिक्षणाधिकारी यांची आज पलूस शाळा नंबर 1,शाळा नं 2,शाळा नं. 3 ला अचानक भेट

जिल्हा शिक्षणाधिकारी यांची आज पलूस शाळा नंबर 1,शाळा नं 2,शाळा नं. 3 ला अचानक भेट

शाळांच्या जागतिक जलदिन प्रतिज्ञेत घेतला सहभाग

तालुका स्तरीय शिक्षक स्व क्षमता प्रशिक्षण वर्गास भेट व मार्गदर्शन

सकाळ सत्रात शाळा सुरु झाल्यानंतरपलूस तालुक्यात प्रथमच तालुक्यातील पलूस शहरात असणार्या जिल्हा परिषद शाळा नंबर 1, जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ,जिल्हा परिषद शाळा नंबर 3 ला सांगली जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी अचानक भेट दिली. आज जागतिक जल दिनाच्या निमित्ताने तिन्ही शाळातील सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापकांनी जल प्रतिज्ञा घेतली त्यात शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब यांनी सहभाग घेतला. तसेच पाचवी ते आठवी चे तालुका स्तरावर सुरू असलेले विषय शिक्षकांच्या शिक्षक स्व क्षमता प्रशिक्षण वर्गास भेट दिली. शिक्षकांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रशिक्षणवर्गात शिक्षकांकडून कृतीयुक्त उपक्रम करून घेतले.

त्यामुळे शिक्षकांच्यात उत्साह निर्माण झाला. यावेळी शाळा नंबर १,शाळा नंबर २, शाळा नंबर३ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा नंबर एकचे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण ,शाळा नंबर 2 च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्वला पाटील, शाळा नंबर 3 च्या प्रभारी मुख्याध्यापिका वंदना सनगर, पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख उदय कुमार रकटे, उपक्रम शील शिक्षक मारुती शिरतोडे, गटसाधन केंद्रा कडील विषय तज्ञ वर्षा पुदाले, सुवर्णा थोरात, धनंजय भोळे ,अरुण कोळी,विनोद आल्हाट,बन्नै यांचेसह सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक शाळातील शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.जागतिक जल दिनाचे महत्त्व मारुती शिरतोडे यांनी सांगितले तर उपस्थितांना जल प्रतिज्ञा मुख्याध्यापक राम चव्हाण यांनी दिली.

Views: 193
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सरसकट लाभ द्या…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सरसकट लाभ द्या…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)