• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राणा दाम्पत्याचे उपकार धनगर समाज कधीच विसरणार नाही – सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
March 22, 2022
in महाराष्ट्र
0
राणा दाम्पत्याचे उपकार धनगर समाज कधीच विसरणार नाही – सखाराम बोबडे पडेगावकर

राणा दाम्पत्याचे उपकार धनगर समाज कधीच विसरणार नाही – सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड/ प्रतिनिधी

धनगर आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडून खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे उपकार तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.

धनगर आरक्षण अंमलबजावणी चा मुद्दा 70 वर्षांपासून रेंगाळत आहे. याला केंद्र व राज्य सरकार दोन्ही जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील 48 खासदार पैकी धनगर आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा ह्या खर्‍याखुर्‍या मर्द मावळ्या आहेत. लोकसभेत मुद्दा मांडून नवनीत राणा यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेला आहे.

त्याचे उपकार महाराष्ट्रातील धनगर समाज कधीच विसरणार असल्याची प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली. सखाराम बोबडे यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदनही केले. लवकरच परभणी जिल्ह्यात राणा दाम्पत्याच्या अभिनंदनासाठी धनगर समाजाच्या बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Views: 285
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दोन वर्षानंतर रंगपंचमीनिम्मित सर्वत्र रंगांची उधळणपाण्याचा अपव्यय टाळून जागतिक जल दिन साजरा

दोन वर्षानंतर रंगपंचमीनिम्मित सर्वत्र रंगांची उधळण
पाण्याचा अपव्यय टाळून जागतिक जल दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)