• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

डॉ.दिलीपराव येळगावकर जपणार श्रद्धेचा पारंपरिक वारसाआज रात्री चावडी चौकात सुश्राव्य भारुड भजनाचा कार्यक्रम

माणगंगा by माणगंगा
March 23, 2022
in सांगली
0
डॉ.दिलीपराव येळगावकर जपणार श्रद्धेचा पारंपरिक वारसाआज रात्री चावडी चौकात सुश्राव्य भारुड भजनाचा कार्यक्रम

डॉ.दिलीपराव येळगावकर जपणार श्रद्धेचा पारंपरिक वारसा
आज रात्री चावडी चौकात सुश्राव्य भारुड भजनाचा कार्यक्रम

मायणी :- सतीश डोंगरे

मायणी याठिकाणी श्री संत यशवंतबाबा यात्रा व मातोश्री संत सरुताई माऊली यांच्या प्रकटदिन या आध्यात्मिक सोहळ्याचे सर्वत्र आकर्षण आहे. श्री यशवंतबाबा यांच्या यात्रेचा आज भंडारा. सालाबादप्रमाणे यशवंतबाबा यांच्या यात्रेनिम्मित आज रात्री बाबांची पालखी गाव प्रदिक्षणेसाठी निघते. पारंपरिक मानाप्रमाणे माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांच्या निवासस्थानी पालखी काही काळ विसावा करत असते. त्यानंतर पुढील प्रदिक्षणेसाठी निघते. विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन पुन्हा डॉ.येळगावकर यांच्या निवासस्थानी पहाटे पर्यंत थांबून पुन्हा मंदिराकडे परतते.

ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली असून दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने धार्मिक विधी व्यतिरिक्त कोणतेही अध्यात्मिक कार्यक्रम पार पडले नाहीत. यंदा निर्बंधांच्या शिथीलतेमुळे ट्रस्ट कडून श्री संत यशवंतबाबा मंदिरात पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला गेला आहे.

त्याचबरोबर ‘क’ वर्ग देवस्थान दर्जा असलेल्या मायणी संत नगरीस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ब्रम्हीभूत सद्.यशवंतबाबा पुण्यतिथीनिमित्त व संत. सद्. मातोश्री सरुताई माऊली प्रकटदिनानिमित्त आज बुधवार दि.२३/०३/२०२२ रोजी रात्री १० वा.ते पहाटे २ वा. पर्यत चावडी चौक,मायणी याठिकाणी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी सुश्राव्य भारुडी भजन व संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती
संयोजक . मा. आ. डॉ. दिलीपरावजी येळगांवकर युवा मंच, मायणी यांचेकडून देण्यात आली आहे.या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही युवा मंच कडून करण्यात आले आहे.

Views: 345
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
परिवर्तन मेळाव्याचा शुभारंभ अनिल वैद्य माजी न्यायधीस , यांच्या हस्ते संपन्न

परिवर्तन मेळाव्याचा शुभारंभ अनिल वैद्य माजी न्यायधीस , यांच्या हस्ते संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)