• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांना आदर्श सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

माणगंगा by माणगंगा
March 23, 2022
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांना आदर्श सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

तऱ्हाडी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांना आदर्श सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

तऱ्हाडी :- सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दरवर्षी राज्यातील गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोना काळात विशेष गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी व गावातील विविध योजनांच्या साह्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करणाऱ्या राज्यातील सरपंच यांना राज्य स्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावेळी तऱ्हाडी गावाच्या लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर यांना अहमदनगर येथे 20 मार्च रोजी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार राहीबाई पेपोरे पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीज माता व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन प्रदान
करण्यात आला

यावेळी संस्थापक यादवराव पावशे. विश्वत सुजाता कासार.प्रदेशाध्यक्ष रोहित पवार .बाबासाहेब पावशे. महिला अध्यक्ष प्रमिला एखंडे. यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला पुरस्कार मिळाल्याबद्दल तऱ्हाडी सह परिसरात सरपंच जयश्री धनगर यांचे अभिनंदन होत आहे

फोटो:-अहमदनगर येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देतांना पारनेर चे आमदार निलेश लंके व इतर मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर व सुनील धनगर

Views: 433
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जि.प.शाळा शेडगेवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

जि.प.शाळा शेडगेवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)