• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डॉ. शंकरराव खरात संदर्भात एक आठवण.पुरुषोत्तम पारधे

माणगंगा by माणगंगा
March 25, 2022
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रातून काही सूचना प्राप्त झाल्या आहेत–विलास खरात

डॉ. शंकरराव खरात संदर्भात एक आठवण.

पुरुषोत्तम पारधे

जळगाव

आटपाडी ;

                शंकरराव खरात हे महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती जगतातील एक मोठे नाव.त्यांनी मराठी साहित्याला,साहित्याचे खरे वळण देण्याचा प्रयत्न आपल्या साहित्य सृजनातून केला.ज्याला दलित साहित्य म्हटल्या गेले.ते जळगावच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा खानदेशातील जेष्ठ नेते विचारवंत  बाळासाहेब चौधरी यांची इच्छा होती. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणात त्यांचा खूप मोठा दबदबा होता. त्यांनी या संमेलना बाबत जनशक्तीचे संपादक जेष्ठ समाजवादी नेते ब्रिजलाल भाऊ पाटील यांना त्याबाबत सूचित केले.  याबाबतची पहिली सहविचार सभा  भाऊंच्या पत्रकार कॉलनीतील घरी झाली होती. या बैठकीस त्यांच्या समवेत साहित्यिक स.सो.सुतार,नारायण शिरसाळे,रा.शे.साळुंके असे चार जण प्रारंभिक बैठकीस हजर होते.  बाळासाहेब चौधरी यांनी सर्व जबाबदारी ब्रिजलाल भाऊ यांचेवर सोपवली होती .बाळासाहेब चौधरी यांचीच मनोमन इच्छा होती की या संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ शंकरराव  खरात यांचीच निवड व्हावी.  
  त्याकाळी  जळगावातील काही तथाकथित साहित्यिकांनी खरातांच्या  नावाला विरोधही दर्शविला होता.  मात्र बाळासाहेबांनी जे ठरविले होते ते खरातांची  अध्यक्ष पदी निवड करून त्या चोपड्या तथाकथित साहित्यिकांच्या थोबाडीत सणसणीत हाणली होती.  खरी गम्मत तेव्हा आली जे विरोध करणारे जळगाव मधील तीन जण होते ते मंच्यावर मोठमोठ्याने घोषणा देत होते. खरात सरांच्या विजयाच्या यावेळी मंचावर उपस्थित आणि ज्यांना हा किस्सा माहीत होतं ते डॉ गंगाधर पानतावणे. मात्र गालातल्या गालात त्यांच्यावर हसत होते हे जळगावच्या अनेक साहित्यिकांनी पाहिले आहे. 
      **पुरुषोतम्म पारधे*
           जळगाव.
Views: 168
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धावडवाडीतील ग्रामसेवकाचे दुःखत निधन

धावडवाडीतील ग्रामसेवकाचे दुःखत निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)