• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भटाणे येथे शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण संपन्न

माणगंगा by माणगंगा
March 28, 2022
in महाराष्ट्र
0
भटाणे येथे शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण संपन्न

भटाणे येथे शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण संपन्न

तऱ्हाडी:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे स्टार्च प्रकल्पांतर्गत बँकांचे येथे शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी एफ.के गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले

हे प्रशिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार व डायटचे प्राचार्या मंजुषा क्षीरसागर व गटशिक्षणाधिकारी एस सी पवार यांच्या मार्गदर्शनाने हे प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणासाठी भटाने केंद्राअंतर्गत जिल्हा परिषद वाडी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका स्वयमसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणात शाळा पूर्वतयारी उद्दिष्टे व अभियानाचे महत्त्व व स्वरूप त्याचे नाव नोंदणी. शारीरिक विकास .बौद्धिक विकास .भाषा .पूर्व तयारी इत्यादीवर केंद्रस्तरीय सुलभक शिवांगी देवरे व श्यामसुंदर मुंडे यांनी केंद्रातील उपस्थित मुख्याध्यापक. शिक्षक अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण दिले हे प्रशिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी एफ के गायकवाड केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर. विशेष शिक्षक. संजय पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले तसेच शाळापूर्व तयारीअभियानाची जनजागृती साठी अंगणवाडी सेविका शिक्षकांनी गावात प्रभातफेरी काढून जनजागृती केली या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला

Views: 207
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार बहुमान…!

प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार बहुमान…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)