• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

*स्व.बालमभाई मुजावर (ग्रामसेवक) यांच्या नावाने धावडवाडीत पाणपोई लोकार्पण सोहळा संपन्न*

माणगंगा by माणगंगा
April 1, 2022
in सांगली
0
*स्व.बालमभाई मुजावर (ग्रामसेवक) यांच्या नावाने धावडवाडीत पाणपोई लोकार्पण सोहळा संपन्न*

माणगंगा न्यूज पोर्टल जत:

-स्व.बालमभाई मुजावर (ग्रामसेवक) यांच्या स्मरणार्थ प्रतापपूर राेड कॉर्नर चाैक धावडवाडी येथे पाणपोई चे लाेकार्पण करण्यात आले. अत्यंत शांत, संयमी व विनोदी स्वभावाचे असणारे बालमभाई यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. नेहमी जनसेवेस तत्पर असणारे, गाेरगरिबांच्या कल्याणासाठी झटणारया बालमभाईंच्या जाण्याने मनाला चटका लागून गेला.

बालमभाईंनी केलेले कार्य हे अजरामर आहे. त्यांच्या कार्याची परतफेड ही कधीच हाेऊ न शकणारी आहे. या अनुषंगाने स्व. बालमभाई मुजावर यांच्या स्मरणार्थ प्रतापपूर राेड कॉर्नर चाैक धावडवाडी येथे पाणपोई बसविण्याचा निर्णय गावातील काही तरूणांनी घेतला व त्या दिशेने वाटचाल सुरू करून आज शुक्रवार दि. १ एप्रिल २०२२ राेजी त्याचा लाेकार्पण साेहळा पार पडला

.या प्रसंगी धावडवाडी मुस्लिम जमात चे अमिरसाब महंमदअली शेख, बालमभाई यांचे पुतणे माैलाना अमानुल्लाह, कादर मुल्ला पिरसाहेब चेअरमन, असलम काेकणे, असलम सर, माैलाना सिराजुद्दीन नदवी, रियाज शेख, शाैकत शेख, इम्रान शेख, एजाज पठाण, आरिफ शेख, फैजुल्ला शेख, शरीफ शेख, महंमद शेख, आयुब पठाण, रमजान सर, अजहर सर, धनाजी बंडगर,अशाेक सरगर, शकिल शेख व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Views: 1,092
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त – गुढीपाडवा

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त - गुढीपाडवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)