• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालायावर धडकले विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी…….

माणगंगा by माणगंगा
April 6, 2022
in महाराष्ट्र
0
जिल्हाधिकारी कार्यालायावर धडकले विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी…….

जिल्हाधिकारी कार्यालायावर धडकले विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी…….

प्रतिनिधी शाहरुख काझी

आज दि.०५\०४\२०२२ रोजी अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी ऑनलाइन परिक्षा होण्यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांची भेट घेत आपली व्यथा मांडण्यात आली जसे राज्यसरकार ने महाविद्यालय जरी सुरु केले असले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षात घेतलेली नाही ग्रामीण भागातील गैरहजर असणार्या विद्यार्थांची मानसिक आरोग्याबद्दल विचारपूस केलेली नसुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ये-जा करणेकरिता एकमेव मार्ग म्हणजे महाराष्ट्राची जीवनदायीनी लालपरी(एसटी बसेस) बंद असल्याने ग्रामीण भागातील महाविद्यालयात येवुन तासिकेला हजर राहणे जणु स्वप्न बनलेला आहे. आगामी होणार्या उन्हाळी परिक्षेबाबत हजारो विद्यार्थांच्या मनामध्ये संभ्रम व भितीचे वातवरण आहे

.राज्य शासनाने कुठल्याही परिस्थीतीचा आढावा न घेता तसेच विद्यार्थांची समस्या जाणुन न घेता उन्हाळी परीक्षेचा निर्णय सर्वस्वी विद्यापीठाना दिले असुन विद्यापीठाकडून मनमानी कारभार होत असल्याचे निदर्शनास येत आहे ही बाब विद्यार्थी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही येणारी उन्हाळी सत्र परिक्षा ऑनलाइन झालीच पाहिजे नाही तर होणार्या उन्हाळी ऑफलाइन परिक्षेवर बहिष्कार टाकू व मोठे विद्यार्थी आंदोलन उभे करु याला सर्वस्व जबाबदार शासन,प्रशासन व विद्यपीठ(परिक्षा विभाग)राहिल असे वक्तव्य विद्यार्थी प्रमुख प्रतिनिधी जीत एस. पवार याने केले त्यावेळी ऊपस्थित विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी राहुल मानेकर, श्रीकांत आडे, अल्पसंख्याक विद्यार्थी प्रतिनिधी शाहरूख शेख़, अनुराग मोखाडे, शिपश्री चौधरी, रुशिकेश भोयर,वैष्णवी झोड,नगमा शेख़,दिशा राठी, शुभम गोमसे,झाकिर भाई,अक्षय भोयर,निलय माहुरे, उज्वल धांदे,रोहिणी सिडाम,अंबिका चव्हाण,हेमंत कापसे,साक्षी सावनकर,सम्युक्ता राऊत,पूजा घोडाम,काजल जाधव,दिक्षा भगत,शदाब सैयद,रुशभ हारगुडे,भरत वाघमारे,कोयल गहरेवाल,अक्षय गोनेवार ईतर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत राज्यपाल महोदय,मुख्यमंत्री साहेब, व मंत्री सामंत साहेब यांना निवेदन देत आपली परिस्थिती मांडली..

Views: 217
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सोनवद धरणाची पाटचारी फुटल्याने वाघोदे परिसरातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी *

सोनवद धरणाची पाटचारी फुटल्याने वाघोदे परिसरातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी *

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)