• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत भा.ज.प.पक्षस्थापनेचा वर्धापन दिन साजरा.

माणगंगा by माणगंगा
April 6, 2022
in सांगली
0
आटपाडीत भा.ज.प.पक्षस्थापनेचा वर्धापन दिन साजरा.

आटपाडीत भा.ज.प.पक्षस्थापनेचा वर्धापन दिन साजरा.

आटपाडी.येथे ०६एप्रिल हा भा.ज.प.पक्ष स्थापनेचा वर्धापन दिन उत्हाहात साजरा करन्यात आला कर्यक्रमाचे अध्यक्ष मा.बंडोपंत देशमुख होते मा.मोहन(भाऊ)मोरे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन झाले प्रास्ताविक भा.ज.प.युवामोर्चाचे माजीजिल्हाध्यक्ष स्नेहजीत पोतदार यांनी केले,जेष्ठनेते आप्पासाहेब काळेबाग यांनी पक्ष उभारनीचा इतिहास व ध्येयधोरने आदीबाबत माहीती देवुन पक्ष उभारणीसाठी झटलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची आठवनींना उजाळा दिला

,मा.बंडोपंत देशमुख यांनी भा.ज.प.चा निष्ठावंत कर्यकर्ता अशी ओळख असने हे एखाद्या पदापेक्षा मौल्यवान ठेवा आहे आणि तो आपल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांकडे आहे,कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडुन जनहिताची विकासकामे करून घेत पक्षनिष्ठा कायम ठेवन्याचा निर्धार करावा असेआवाहन करुन आभार मानले,यावेळी प्रमुख ऊपस्थीत,अनील कदम,मंगलनाथ देशमुख,पांडुरंग कदम,सचीन देशमुख,उत्तमराव पाटील,विजय देशमुख,व अंन्य भा.ज.प.चे कार्यकर्ते आदीची होती.

Views: 202
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
बडे मिया तो बडे मिया,छोटे मिया सुभान अल्लाह.कॅ. श्रावण गायकवाड आणी डॉ. राजन माकणीकर

बडे मिया तो बडे मिया,छोटे मिया सुभान अल्लाह.कॅ. श्रावण गायकवाड आणी डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)