दोंडाईचा येथील कृषी दूतांनी क्षेत्रभेट व माती परिक्षण बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शिरपूर:-शिंदखेडा तालुक्यातील शहर परिसरातील शेतकरी संतोष भिमराव बेडसे यांच्या शेतात विकास रत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चुडाणे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात क्षेत्र भेट घेऊन माती प्रश्नाचे प्रात्यक्षिक शेतकरी संतोष बेडसे यांच्या शेतात जाऊन माती परीक्षण करून प्रत्यक्षात प्रात्यक्षिक दाखवून करून दाखवले
परीक्षण करून मातीमध्ये पिकांसाठी खतांचा वापर जमिनी मध्ये कोणकोणते पिक घेता येईल प्रत्यक्षात प्रात्यक्षिक द्वारे सांगितले यावेळी कृषिदूत आकाश बुवा. आकाश पाटील. विश्वजीत निकम. ऋषिकेश अहिरे यांचा सहभाग होता यांना प्राध्यापक आर बी राजपूत प्राध्यापक राहुल पाटील समन्वयक प्राध्यापक सुरज चांदुरकर मॉडेल प्रमुख अक्षय पडघन यांचे मार्गदर्शन लाभले







