• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

समाजातील उपेक्षित वंचित घटकांना शिक्षणाची दारं फुल करणारा पहिला महान समाजसुधारक म्हणजे महात्मा फुलेमारुती शिरतोडे यांचे प्रतिपादन

माणगंगा by माणगंगा
April 12, 2022
in महाराष्ट्र
0
समाजातील उपेक्षित वंचित घटकांना शिक्षणाची दारं फुल करणारा पहिला महान समाजसुधारक म्हणजे महात्मा फुलेमारुती शिरतोडे यांचे प्रतिपादन

समाजातील उपेक्षित वंचित घटकांना शिक्षणाची दारं फुल करणारा पहिला महान समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले
मारुती शिरतोडे यांचे प्रतिपादन

एकोणिसाव्या शतकात संपूर्ण समाज हा जातीभेदांनी,धर्मभेदांनी ग्रासलेला असताना,उपेक्षित वंचित घटकातील गोरगरिबांचे प्रचंड शोषण होत असताना या अंधार्या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी, त्यांचे अडाणीपण अज्ञानपण नाहीसे करण्यासाठी महात्मा फुलेंनी १८४८ झाली खास करुन मुलींसाठी पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू करून गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणाची दारं पुण्यातून पहिल्यांदा खुली केली असे प्रतिपादन पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे यांनी आज पलूस येथे केले. जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त आयोजित शाळेच्या बालसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सर्वप्रथम शाळेतील मुलांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उज्वला रमेश पाटील या होत्या.यावेळी मार्गदर्शन करताना मारुती शिरतोडे म्हणाले की महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्त्व तळागाळातल्या लोकांना केवळ समजावूनच सांगितले नाही तर त्यांच्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन कृतीशीलपणे काम केले.पुण्यासारख्या शहरात विविध ठिकाणी अस्पृश्यांसाठी, मुलींसाठी शाळा सुरू केल्या. शिक्षणाअभावी समाजाचं किती मोठं नुकसान होतं हे त्यांनी एकाच चरणात समाजाला समजावून सांगताना म्हटले आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले,इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले…

फुल्यांनी शिक्षणाबरोबरच सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्य हाच खरा धर्म असून धर्म दिल जुनाट रूढी परंपरा यावर फार मोठा आसूड ओढला आहे. त्यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून मोठे व्हावे.

म.फुले,सावित्रीबाई फुले यांच्यावरील पुस्तके वाचून काढावीत असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सौ.सोनाली चव्हाण यांनी केले तर आभार जगन्नाथ शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास श्रीमती शैलजा लाड,सौ.सुनीता पवार,संभाजी पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Views: 223
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नियोजित मानदेश नागरी पत संस्थेच्या शेअर्स वाटपास दहीवडीत प्रारंभ

नियोजित मानदेश नागरी पत संस्थेच्या शेअर्स वाटपास दहीवडीत प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)