• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

नियोजित मानदेश नागरी पत संस्थेच्या शेअर्स वाटपास दहीवडीत प्रारंभ

माणगंगा by माणगंगा
April 12, 2022
in सातारा जिल्हा
0
नियोजित मानदेश नागरी पत संस्थेच्या शेअर्स वाटपास दहीवडीत प्रारंभ

नियोजित मानदेश नागरी पत संस्थेच्या शेअर्स वाटपास दहीवडीत प्रारंभ

कुकुड वाड प्रतिनिधी :

ग्रामीण भागातील लोकांच्या अडी अडचणी , समस्या जाणून घेऊन ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणून
सध्या दहिवडी , म्हसवड येथे माणदेश पतसंस्था सुरू होत आहे

नियोजित मानदेश नागरी पतसंस्था शेअर्स नोंदणीस दहिवडी येथे प्रारंभ झाला असून दहिवडी व म्हसवड येथे नवीन पतसंस्थेच्या शाखेमध्ये नोंदणी चालू आहे सर्व संस्थेच्या
योजनांचा व सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील तसेच सर्व स्तरातील
लोकांना व्हावा या उद्देशाने संस्थेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे संस्थेच्या सध्या दहिवडी म्हसवड या ठिकाणी सभासद नोंदणी चालू असून बचत गट, व्यावसायिक, व्यापारी, वाहनधारक ,शेतकरी , शेत कामगार व इतर यांनी सभासद होऊन संस्थेच्या भविष्यातील सुख सुविधांचा लाभ व फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक जयराम शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
या सभासद पावती वितरण प्रसंगी विजय जाधव साहेब , समोर( बापू) जाधव , अन्न मंडळ संचालक गणेश काटकर साहेब,अजित कुंभार सर, सरपंच भाऊसो माने ,
नितीन पुकळे, धीरज चव्हाण, अजित चव्हाण मुलाणी मॅडम ,इतर मान्यवर उपस्थित होते

फोटो ओळी शेअर्स चे वितरण करताना प्रवर्तक जयराम शिंदे , विजय जाधव , भाऊसो माने , गणेश काटकर, नितीन पुकळे व इतर मान्यवर

Views: 385
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
धोकादायक खड्डे,बंद पडलेल्या निकामी बोअरवेल व त्यावरील उपाययोजना-,- सुहास सोहनी

धोकादायक खड्डे,बंद पडलेल्या निकामी बोअरवेल व त्यावरील उपाययोजना-,- सुहास सोहनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)