धोकादायक खड्डे,
बंद पडलेल्या निकामी बोअरवेल व त्यावरील उपाययोजना-,- सुहास सोहनी
★पाणी न लागल्यामुळे अनेक बोअर वेल चे काम अर्धवट सोडण्यात येते अशा धोका दायक खोल खड्डयांबाबत एक उपक्रम राबविण्याची गरज आहे.
★या खड्ड्यात एक २० फूट लांबीचा ६” व्यासाचा प्लास्टिक केसिंग पाईप फिट करून पाईप सभोवती ४’×४’×४’ क्षेत्रफळाचा शोषखड्डा तयार करावा .पाईप चा वरील २’ भाग सच्छिद्र करावा.पाईप ला #जाळी बसवावी.
★शोषखड्ड्यात विटांचे तुकडे ,गिट्टी ,व गोटे भरावे .पावसाळ्यात याच पाईप द्वारे पाणी जमिनीत जिरेल.
★मुख्य म्हणजे उघड्या खड्डयांचा धोका टळेल.
सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान







