• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दत्तोबा संस्थानांच्या ठिकाणी महिलासाठी शौचालय उभारण्याची मागणी………सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
April 13, 2022
in महाराष्ट्र
0
दत्तोबा संस्थानांच्या ठिकाणी महिलासाठी शौचालय उभारण्याची मागणी………सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

दत्तोबा संस्थानांच्या ठिकाणी महिलासाठी शौचालय उभारण्याची मागणी

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

गंगाखेड – प्रतिनिधि

परिसरातील प्रसिद्ध दत्तोबा संस्थान दत्तवाडी या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बीडिओ गंगाखेड यांच्याकडे करण्यात आली.
तालुक्यातील दत्तवाडी शंकरवाडी येथे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे .

या मंदिराची ख्याती सर्वदूर पोहोचत असून दर गुरुवारी हजारो भाविक या ठिकाणी दर्शन व आरतीसाठी येतात .दरवर्षी सामुदायिक अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी येणाऱ्या महिला बालकांची संख्या लक्षणीय आहे. पण या संस्थांनच्या ठिकाणी शौचालय नसल्याने येथे येणाऱ्या भाविक भक्त महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.

या महिलांची कुचंबणा थांबण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारावे अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली व संस्थानचे मठाधिपती नागनाथ महाराज पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त बीडीओ चौधरी यांचे कडे करण्यात आली. यावेळी इसाचे माजी चेअरमन दिगंबर आबा सातपुते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव, तंटामुक्ती अध्यक्ष माधव दरेकर, ह-भ-प विनायक महाराज मुलगिर, पुंडलिक काळे, दत्तराव राठोड, विक्रम बाबा इंमडे, रामेश्र्वर भोसले पाटील, मुंजाभाऊ लांडे, शिवाजी महाराज बोबडे, नरेन्द्र भालेराव, बळीराम बर्वे आदीसह भक्त उपस्थित होते.

Views: 226
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्हा परिषद शाळा अभानपुर येथे आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

जिल्हा परिषद शाळा अभानपुर येथे आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)