• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा अभानपुर येथे आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

माणगंगा by माणगंगा
April 14, 2022
in महाराष्ट्र
0
जिल्हा परिषद शाळा अभानपुर येथे आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

जिल्हा परिषद शाळा अभानपुर येथे आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

तऱ्हाडी:- अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या बियाणे विक्री नामांकित कंपनी तर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद मराठी शाळा अभानपूर व पंडित नेहरू विद्यालय बोराडी .मातोश्री बनवाय कन्या विद्यालय बोराडी येथे अंकुर सीड्स कंपनी चे ए. एस .एम गजानन मार्कंड. बोराडी येथील दिनेश पाटील शिरपूर तालुका अंकुर सीडस प्रतिनिधी सुरेंद्र ईशी .व साक्रीचे प्रतिनिधी अक्षय बडगुजर यांच्या हस्ते आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला

यावेळी ग.स. बँकेचे संचालक शंशाक रंधे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे सर .सीमा पाटील .व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व संचालक मंडळ उपस्थित होते या अंकूर सीड्स बियाणे कंपनीचा हा उपक्रम आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम जून महिना पर्यंत सुरू राहणार आहे या उपक्रमाबद्दल आदिवासी भागातील पालकांनी समाधान व्यक्त केले आहे

Views: 209
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

तऱ्हाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)